testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सॅनिटरी नॅपकिनवर जीएसटी नाही, राज्य सरकारचे आश्वासन

napkin
Last Modified बुधवार, 28 जून 2017 (11:57 IST)

महिला बचत गटाच्या सॅनिटरी नॅपकिनवर जीएसटी लागणार नाही, असं आश्वासन राज्य सरकारने दिलं. महिलांसाठी आवश्यक असलेल्या सॅनिटरी नॅपकिनवर जीएसटी लावल्याने लातूरमधील विचारधारा ग्रामीण विकास संस्थेच्या छाया काकडे यांच्या नेतृत्वात मागील सहा दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर हे आंदोलन सुरु होतं. राज्याचे अर्थमंत्री यांनी आझाद मैदानावर जाऊन आंदोलक महिलांची भेट घेतली. महिला बचत गटाच्या सॅनिटर नॅपकिनवर जीएसटी लागणार नाही, असं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतलं गेलं.यावर अधिक वाचा :