Widgets Magazine
Widgets Magazine

बठिंडा येथे नरेंद्र मोदी यांची रॅली ...

शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 (12:48 IST)

- मध्यमवर्गीयांचं शोषण मला बंद करायचं आहे, गरिबांना त्यांचा हक्क मिळवून द्यायचा आहे - नरेंद्र मोदी.
- सिंधू नदीचं पाणी शेतक-यांना मिळवून देणार, आपल्या हक्काचं पाणी आपल्याला मिळालं पाहिजे - नरेंद्र मोदी.
- भारताने जेव्हा सर्जिंकल स्ट्राईक केला तेव्हा सीमारेषेपार भुकंप आला होता, अजूनही सावरलेले नाहीत, भारतामध्ये किती ताकद आहे पाकिस्तानला दाखवून दिलं आहे - नरेंद्र मोदी.
- पाकिस्तानी जनताने हे समजावं तुमचं दुख: प्रत्येक भारतीयाला आपलं दुख: वाटतं - नरेंद्र मोदी.
- आधीची सरकारे निवडणूक आली की फक्त भुमीपूजन करायची, आम्ही उद्धाटनपण करतो - नरेंद्र मोदी.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

या देशात पत्नीचा वाढदिवस विसरणे म्हणजे गुन्हा!

पत्नीचा वाढदिवस विसरण्यावर खूप विनोद होत असतात. पण एक देश असा आहे जिथे पत्नीचा वाढदिवस ...

news

पुण्यात दुचाकी आता सीएनजीवर धावणार

एकेकाळी पुण्याची ओळख सायकलींचे शहर म्हणून होती. मात्र, आजमितीस या शहराची ओळख ‘दुचाकींचे ...

news

नोटाबंदीसंदर्भात विरोधी पक्षाच्या नेत्यांची संसदेत बैठक सुरू

- संसदेत विरोधकांचा गदारोळ सुरुच, राज्यसभेत पंतप्रधानांनी माफी मागण्याची विरोधकांची ...

news

उंटावरून शेळ्या हाकणारे सरकारः सचिन सावंत

केंद्रात व राज्यात उंटावरून शेळ्या हाकणारे सरकार असून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ...

Widgets Magazine