जनधन खात्यांमध्ये 15-15 हजार रुपये ट्रांसफर करणार आहे सरकार!

narendra modi jandhan
उमानाथ सिंह : नवी दिल्ली| Last Modified मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 (16:38 IST)
नोटाबंदीमुळे त्रस्त झालेल्या सामान्य जनतेला सरकार लवकरच मोठा वित्तीय दिलासा देऊ शकते. नोटबंदीमुळे सरकारी खात्यामध्ये 2.5 लाख कोटी रुपयांपासून 5 लाख कोटी रुपये येण्याची शक्यता आहे. आता अशी आशा करण्यात येत आहे की सरकार सामान्य लोकांच्या खात्यात किमान 15 हजार रुपये ट्रांसफर करू शकते.

सूत्रांनी सांगितले की सरकार जनधन खात्यांमध्ये पैसे ट्रांसफर करण्याबाबत गंभीररीत्या विचार करत आहे. आणि जर असे झाले तर एकूण 25.4 कोटी जनधन खात्यांमधून 80 टक्के खाताधारकांना याचा फायदा मिळू शकतो. याने सरकारचे राजनैतिकच नव्हे तर आर्थिक हेतू देखील पूर्ण होतील.

कोणाला मिळणार आहे फायदा : जिरो बॅलेस खाताधारक कुटुंबीयांना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. देशात या वेळेस किमान 25 कोटी परिवार आहे. सरकार ठरवेल की सर्व जनधन खात्यांना मिळायला पाहिजे की फक्त एका कुटुंबीयांच्या एकाच खात्याला. सिस्टममध्ये 17 लाख कोटी रुपये सर्कुलेशनमध्ये आहे. यांचा 86 टक्के भाग अर्थात किमान 14.5 लाख कोटी रुपये 500 आणि 1000 रुपयांचा नोटा आहे. यात 8 लाख कोटी रुपये नोटाबंदीनंतर डिपॉझिटच्या रूपात बँकेत जमा झाले आहे. शक्यता आहे की 5 लाख कोटी रुपयांपर्यंत बँकिंग सिस्टममध्ये परत आले नाही. यांना आरबीआय डिविडेंडच्या रूपात सरकारला देणार आहे. सरकार याच रुपयांचा एक भाग खाता धारकांना देईल.

काय आहे कायदेशीर पेंच : बरूआनुसार, वास्तवात आरबीआयकडून जारी प्रत्येक रुपयाच्या प्रती त्याची लायबिलिटी बनते. अशात आपल्या
लायबिलिटीमध्ये कमीला डिविडेंट किंवा प्रॉफिट सांगून सरकारला ट्रांसफर करण्यात काही कायदेशीर अडचणी येऊ शकतात. आरबीआयचे माजी गवर्नर डी सुब्बाराव यांनी याच्याबाबत चेतावणी देखील दिली आहे. याला आव्हान देणारे काही पीआयएल दाखल होण्याचे वृत्त आहे. जर माजी वित्त मंत्री पी चिदंबरम सारखे लोक पीआयएल दाखल केले तर सरकारसाठी हे प्रकरणा सोपे राहणार नाही. सरकारने याला डिमॉनेटाइजेशन न सांगता डिलीगेलाइजेशनचे नाव दिले आहे. बाकी मनी ट्रांसफरला सरकार सब्सिडी सांगू शकते. या प्रकरणात कुठलीही अडचण येणार नाही अशी शक्यता आहे.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

Monsoon Update: मुसळधार पावसामुळे केरळच्या 9 जिल्ह्यात यलो ...

Monsoon Update: मुसळधार पावसामुळे केरळच्या 9 जिल्ह्यात यलो अलर्टचा इशारा
दक्षिण-पश्चिम मान्सूनने सोमवारी केरळमध्ये जोरदार दणका दिला. कोझीकोड जिल्ह्यात आज सकाळी ...

पतीला पालकांपासून विभक्त होण्यास भाग पाडणे, घटस्फोट ...

पतीला पालकांपासून विभक्त होण्यास भाग पाडणे, घटस्फोट घेण्याचा एक वैध आधार असू शकतो - केरळ उच्च न्यायालय
केरळ उच्च न्यायालयाने घटस्फोटासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयाने ...

दिल्लीत वयोवृद्ध डॉक्टरांनी हाताला विद्युत तारा बांधून ...

दिल्लीत वयोवृद्ध डॉक्टरांनी हाताला विद्युत तारा बांधून आत्महत्या केली
पश्चिम दिल्लीतील विकासपुरी भागात एका ज्येष्ठ डॉक्टरने अत्यंत वेदनादायक पद्धतीने आत्महत्या ...

मोदींनी पत्र लिहून देशवासियांशी संवाद साधला

मोदींनी पत्र लिहून देशवासियांशी संवाद साधला
नरेंद्र मोदी २.० चे एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी देशवासियांनी ...

लॉकडाउन वाढवण्यासंबंधी आज निर्णयाची शक्यता

लॉकडाउन वाढवण्यासंबंधी आज निर्णयाची शक्यता
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा चौथा टप्पा 31 मे रोजी संपत ...