गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :नवी दिल्ली , मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 (15:45 IST)

नोटाबंदीवर मोदींनी 10 प्रश्नांच्या माध्यमाने जनतेकडून त्यांचे मत मागितले, विचारले - असुविधातर झाली नाही?

नरेंद्र मोदींनी नोटाबंदीच्या आपल्या निर्णयावर लोकांकडून त्यांचे मत मागितले आहे. पीएम यांनी मंगळवारी ट्विट करून नरेंद्र मोदी अॅपवर लोकांना सर्व्हेत भाग घेण्यास सांगितला आहे. या सर्व्हेचा हेतू हे जाणून घ्यायचे आहे की लोक नोटाबंदींबद्दल काय विचार करत आहे? त्यांना काय त्रास होत आहे. त्याशिवाय अजून काय चांगले केले जाऊ शकत. यात 10 प्रश्न आहे, ज्यांचे उत्तर द्यायचे आहे. तिकडे, काँग्रेसने त्यांच्या या प्रश्नांवर प्रश्न उभे केले आहे. काँग्रेसने म्हटले आहे की याला लागू करण्याअगोदर विचारायला पाहिजे होते. मोदी यांनी ट्विट करून माहिती दिली...
- नरेंद्र मोदी यांनी आपले ट्विटर अकाउंटवरून सकाळी 11.25 वाजता ट्विट केले आणि या सर्व्हेची माहिती लोकांपर्यंत पाठवली.  
- त्यांनी लिहिले - "करंसी नोटांवरून घेण्यात आलेल्या निर्णयावर मी आपले मत जाणून घेण्यास इच्छुक आहे. एनएम ऐपवर सर्व्हेमध्ये भाग घ्या". 
नरेंद्र मोदी एप वर हे 10 प्रश्न विचारण्यात आले आहे :
1. काय तुम्हाला असे वाटत आहे आहे की भारतात काळापैसा आहे?  
- याचे दोन ऑप्शन आहे - हो आणि नाही.   
2. काय तुम्हाला वाटते की भ्रष्टाचार आणि काळ्यापैसाच्या विरुद्ध लढाई लढणे आणि या समस्येला दूर करण्याची गरज आहे?
- याचे दोन ऑप्शन आहे - हो आणि नाही.   
3. काळ्या धनाची समस्येपासून सुटकारा मिळवण्यासाठी सरकारने उचललेले पाउलांबद्दल तुमचे काय मत आहे?
- या प्रश्नाच्या उत्तरासाठी पाच विकल्प देण्याच आले आहे - बेकार आहे, अपर्याप्त आहे, ठीक आहे, प्रभावी आहे आणि अभूतपूर्व आहे.  
4. तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात मोदी सरकार द्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या प्रयत्नांबद्दल काय विचार करता?
- या प्रश्नाच्या उत्तरासाठी पाच विकल्प देण्यात आले आहे - बेकार आहे, अपर्याप्त आहे, ठीक आहे, प्रभावी आहे आणि अभूतपूर्व आहे.  
5. तुम्ही 500 आणि 1000च्या जुन्या नोटांना बंद करण्याबाबत मोदी सरकारच्या निर्णयाबद्दल काय विचार करता.  
- या प्रश्नाच्या उत्तरासाठी पाच विकल्प देण्यात आले आहे - बेकार आहे, अपर्याप्त आहे, ठीक आहे, प्रभावी आहे आणि अभूतपूर्व आहे.  
6. तुम्हाला वाटते की डिमोनेटाइजेशनमुळे काळापैसा , भ्रष्टाचार आणि दहशतवादाला लगाम लागेल ?  
- याच्या उत्तरासाठी चार ऑप्शन देण्यात आले आहे. याचा लगेचच प्रभाव पडेल, याचा प्रभाव पडण्यास वेळ लागेल, कमी प्रभाव पडेल, माहीत नाही सांगू शकत नाही.   
7. डिमोनेटाइजेशनमुळे रियल एस्टेट, उच्च शिक्षा आणि हेल्थ केयरपर्यंत सामान्य माणसाची पोहोच बनेल का?  
- यासाठी तीन ऑप्शन आहे - पूर्णपणे सहमत आहे, थोडे सहमत आहे आणि सांगू शकत नाही.  
8. भ्रष्टाचार, काळापैसा , दहशतवाद आणि नकली नोटांवर अंकुश लावण्याच्या लढाईत होणार्‍या असुविधेला तुम्हाला कितपत जाणवलं?  
- याचे देखील तीन ऑप्शन आहे - बिलकुल नाही जाणवले, थोडे फार जाणवले आणि आम्ही जाणवले.  
9. तुम्हाला असं वाटते की भ्रष्टाचाराचा विरोध करणारे बरेच आंदोलनकारी आणि नेता वास्तवामध्ये काळापैसा , भ्रष्टाचार आणि दहशतवादाच्या समर्थनास लढत आहे.  
याचे दोन ऑप्शन आहे - हो आणि नाही.  
10. तुमच्या जवळ कुठलेही प्रस्ताव किंवा विचार आहे. जे तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत शेयर करण्यास इच्छुक आहात?  
- यासाठी पाच शब्दांची सीमा देण्यात आली आहे.