testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

नोटा बदलण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा व ही स्लीप भरा

Last Modified शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016 (10:22 IST)
जुन्या नोटा बदलण्यासाठी जातांना बँकेत गेल्यावर एक स्लीप भरावी लागणार. सोबतच आवश्यक कागदपत्रांमध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे पॅन कार्ड, आधार कार्ड, व्होटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स, मनरेगा कार्ड, सरकारच्या कोणत्याही विभागाने दिलेले ओळखपत्र दाखवावे लागेल.

तसेच सरकारी कर्मचाऱ्यांकडे असलेले त्यांचे ओळखपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. अन्यथा बँक कर्मचारी तुम्हाला या कागदपात्रांची पूर्तता करण्यासाठी परत पाठवतील.


यावर अधिक वाचा :