Widgets Magazine
Widgets Magazine

पतंजली ब्रॅण्डची हॉटेल उद्योगात एन्ट्री

सोमवार, 17 एप्रिल 2017 (12:32 IST)

postik restaurant

योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली ब्रॅण्डने हॉटेल उद्योगातही एन्ट्री केली आहे. पतंजलीने चंदीगडच्या झीरकपूरमध्ये इंडियानो हॉटेलमध्ये ‘पौष्टिक’ नावाचं रेस्टॉरंट सुरु केलं आहे. इथल्या पदार्थांची चव घरच्या जेवणासारखी असेल, असा दावा करण्यात आला आहे. तसंच चव आणि ग्राहकांचं आरोग्य या दोन गोष्टींची खास काळजी इथे घेतली जात असल्याची माहिती व्यवस्थापकांनी दिली आहे. सध्या या रेस्टॉरंटचं औपचारिक उद्घाटन झालेलं नाही. यासाठी बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या तारखेची प्रतीक्षा आहे.
postik restaurantWidgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

मोगली गर्ल गतिमंद नाही तर बुध्दिमान

लखनौ- उत्तर प्रदेशात जंगलात माकडांसोबत सापडलेली मोगली गर्ल माणसाळतेय. ती गतिमंद नाही, उलट ...

news

श्रीनगरमध्ये विद्यार्थ्यांच्या मोर्चाला हिंसक वळण

श्रीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले असून पोलिसांनी ...

news

मुंबईत उभारणार बुर्ज खलिफापेक्षा उंच इमारत

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली. याबाबत योजना तयार असून केवळ ...

news

व्हाईट हाऊसमध्ये आलेल्या पाहुण्यांची माहिती मिळणार नाही

व्हाईट हाऊसमध्ये येणार्‍या कोणत्याही निमंत्रितांची माहिती जाहीर न करण्याचा निर्णय ट्रम्प ...

Widgets Magazine