मंगळवार, 15 एप्रिल 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मराठी बातम्या
महाराष्ट्र न्यूज
राष्ट्रीय
Written By
Last Updated :
सोमवार, 7 जून 2021 (17:35 IST)
संबंधित माहिती
गरिबांना मोफत धान्य देण्याची योजना नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार: मोदी
उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार
सुनेला 80 हजारात विकलं, नवर्याच्या माहितीवरून आठ गुजरातींना अटक
Black Fungus News: काळी बुरशीच्या रुग्णांना इंजेक्शन लावताच ते थंडीने थरथरायला लागले, तीव्र ताप आणि उलट्यांचा त्रास देखील
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज सायंकाळी 5 वाजता देशाला संबोधित करतील
PM Modi LIVE : 18 वर्षांवरील सर्वांना केंद्र मोफत लस देणार
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी कोरोनाव्हायरस काळात 9 व्या वेळी देशाला संबोधित करीत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की ...
05:35 PM, 7th Jun
नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना मोफत धान्य
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेमार्फत धान्य
80 कोटींहून अधिक जनतेला मोफत धान्य
05:31 PM, 7th Jun
18 वर्षांवरील सर्वांना केंद्र मोफत लस देणार
21 जून पासून मोफत लसीकरण
देशातील लसीकरणाची जबादारी केंद्राची
05:25 PM, 7th Jun
21 जून पासून 18 वर्षांपासून अधिक वयाच्या लोकांसाठी केंद्र राज्याला मोफत लस उपलब्ध करुन देईल
भारत सरकार लसीकरणाबद्दल सर्व व्यवस्था सांभाळणार
दोन आठवड्यात ही व्यवस्था लागू होईल
नवीन गाईडलाइन्सच्या हिशोबाने सर्व पार पडेल
05:23 PM, 7th Jun
राज्य सरकारांना अधिकार दिले
केंद्रानं राज्याला गाईडलाइन्स दिल्या
1 मे पासून 25 टक्के हक्क राज्यांच्या हाती दिले
राज्यांना कठिण काळ कसा असतो याची जाणीव झाली
मे च्या दोन आठवड्याच्या आत राज्यांनी केंद्राची व्यवस्था चांगली असल्याचे म्हटले
वेळेवर राज्यांनी पुनर्विचारची मागणी केली
05:20 PM, 7th Jun
भारतात यद्धपातळीवर लसीकरणाचं कार्य सुरु
आरोग्यसेवकांच्या लसीकरणावर भर दिला
ज्यांनो कोरोनाचा धोका अधिक त्यांना आधी लस दिली
देशामध्ये इतर लसींनाही परवानगी
लस संशोधनासाठी शास्त्रज्ञांचं कौतुक
05:15 PM, 7th Jun
23 कोटींहून अधिक नागरिकाचं लसीकरण
आज देशात सात कंपन्या विविध लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत
इतर देशातून लस खरेदी प्रक्रियेला वेग
मुलांसाठी वॅक्सीन ट्रायलवर वेगाने कार्य सुरु
नेझल वॅक्सीनवर कार्य सुरु
05:11 PM, 7th Jun
इतर देशांमध्ये जेथे औषधे उपलब्ध होती, तेथे आणण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडली नाही
या अदृश्य व्हायरस विरूद्धच्या लढाईतील सर्वात मोठे शस्त्र म्हणजे कोविड प्रोटोकॉल
लस आमच्यासाठी संरक्षण कवच आहे
देशानं मिशन मोडमध्ये काम केलं
देशात लस निर्माण ऐतिहासिक
05:09 PM, 7th Jun
आरोग्याच्या सुविधा अधिक प्रमाणात वाढल्या
लसीकरण हे सुरक्षा कवच
भारतीय लस नसती तर काय झालं असतं
दुसरी लाट अजून संपलेली नाही
कोरोनाशी लढाई अद्यापही सुरु
05:06 PM, 7th Jun
100 वर्षातील सर्वात मोठा (साथीचा रोग)
यापूर्वी इतकी ऑक्सिजनची गरज कधीच नव्हती
दुसर्या लाटेवर लढा सुरूच आहे
बर्याच लोकांचे प्रियजन हरवले आहेत
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल
Easy Exercise For Weight Loss : उन्हाळा हा वजन कमी करण्यासाठी उत्तम काळ आहे. हवामान आल्हाददायक आहे, दिवस मोठे आहेत आणि तुम्हाला बाहेर काहीतरी करावेसे वाटते. जर तुम्हाला उन्हाळ्यात वजन कमी करायचे असेल तर हे 5 सोपे व्यायाम तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील.
पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण
Kids story : ही कथा महाभारत काळातील आहे. एकलव्य नावाचा एक लहान मुलगा होता जो त्याच्या कुटुंबासोबत जंगलात राहत होता. त्याच्या आयुष्यातील ध्येय म्हणजे जगातील सर्वोत्तम धनुर्धर बनणे हे होते. तसेच जेव्हा त्याने गुरु द्रोणाचार्यांचा शिष्य होण्याची विनंती केली तेव्हा त्याला नकार देण्यात आला. असे असूनही, एकलव्याने द्रोणाचार्यांनी एक मूर्ती बनवली आणि त्यांना गुरु मानून त्यासमोर धनुर्विद्येचा सराव केला.
Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध
गाय शांत, पाळीव आणि उपयुक्त प्राणी आहे. भारतात तिला "गोमाता" या नावाने आदराने ओळखले जाते. गायीला चार पाय, दोन शिंगे, दोन कान आणि एक शेपूट असते. ती हिरवा चारा, पेंढा आणि धान्ये खाते.
दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?
पवनपुत्र हनुमानाबद्दल असे म्हटले जाते की ते अमर आहेत. रामायण काळात जन्मलेले हनुमान शेकडो वर्षांनंतर महाभारत काळात जिवंत होते. असे म्हटले जाते की महाभारत काळात ते पांडवांना भेटायला देखील आले होते. हनुमानजी अजूनही जिवंत आहेत आणि या पृथ्वीवर फिरत आहेत कारण त्यांना अमर होण्याचे वरदान मिळाले आहे. असाही दावा केला जातो की हनुमानजी दर ४१ वर्षांनी एका आदिवासी गटाला भेटायला येतात.
Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा
बैसाखीचा सण तुमच्या आयुष्यात समृद्धी घेऊन येवो. बैसाखीच्या हार्दिक शुभेच्छा बैसाखीचा सण प्रत्येक गावासाठी, शहरासाठी, प्रत्येक शेतासाठी आणि गोठ्यासाठी शुभ असो. बैसाखीच्या हार्दिक शुभेच्छा
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
ईडीची मोठी कारवाई,सहारा ग्रुपची 1460 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
सुब्रतो रॉय यांच्या स्वप्नातील प्रकल्पाविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली. केंद्रीय तपास यंत्रणेने सहारा ग्रुपची 1460 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. सुब्रतो रॉय हे सहारा ग्रुपचे प्रमुख होते आणि त्यांचा स्वप्नातील प्रकल्प लोणावळा येथील अॅम्बी व्हॅली सिटी होता, जिथे एकर जमीन सील करण्यात आली आहे. ही जमीन बेमानी मालमत्तेअंतर्गत खरेदी केल्याचा आरोप आहे.
पुण्यात पतीने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या,पत्नीच्या गुप्तांगावर हळद आणि कुंकू लावला आणि लिंबू पिळला
सध्याच्या काळात सामाजिक अधोगती खूप वेगाने होत असल्याचे दिसून येते. दररोज काही ना काही घटना उघडकीस येतात ज्या उघडपणे याची पुष्टी करतात. महाराष्ट्रातील पुण्यातून असाच एक प्रकार समोर आला आहे, जो जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल
महाराष्ट्र मंत्रिमंडळाने कोठडीतील अनैसर्गिक मृत्यूंसाठी भरपाई धोरणाला मान्यता दिली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंगळवारी राज्यातील तुरुंगात असलेल्या कैद्यांचा अनैसर्गिक परिस्थितीत मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना 5 लाख रुपयांची भरपाई देण्याच्या धोरणाला मान्यता दिलीराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या शिफारशींनुसार हे धोरण मंजूर करण्यात आले.
LIVE: महायुती सरकारमध्ये मतभेद, या भाजप नेत्याची पुष्टी
Maharashtra Marathi Breaking News Live Today : सध्या महायुतीमध्ये काही ठीक नसल्याचा बातम्या जोर धरू लागल्या आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, युती सरकारमध्ये वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या लोकांमध्ये मतभेद निर्माण होणे स्वाभाविक आहे
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, दोन मोठ्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
बीएमसी निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात राजकीय पक्षांतराचा ट्रेंड सुरूच आहे. राज्यातील नागरी निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे दोन मोठे नेते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरमधील कागल येथील शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.