testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जगातील पॉवरफुल महिलांच्या यादीत ५ भारतीय

Last Modified गुरूवार, 2 नोव्हेंबर 2017 (17:06 IST)

प्रियांका चोप्राचा समावेश फोर्ब्सच्या जगातील 100 सर्वात प्रभावशाली (पॉवरफुल) महिलांच्या यादीत करण्यात आला आहे. या यादीत प्रियांकासह 5 भारतीय महिलांचे नाव आघाडीवर आहे. प्रियांकाचे रँकिंग 97 वे आहे. भारतीय महिलांपैकी सर्वात चांगले रँकिंग चंदा कोचर यांचे आहे. जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.

यादीत या 5 भारतीय महिला
- चंदा कोचर - 32 ( डायव्हर्सिफाइड)
- रोशनी नडार मल्होत्रा - 57 (टेक्नॉलॉजी)
- किरण मजूमदार शॉ - 71 (हेल्थकेअर)
- शोभना भरतिया - 92 - मीडिया अँड एंटरटेनमेंट
- प्रियांका चोप्रा - 97 - एंटरटेनमेंट


यावर अधिक वाचा :