अभिमानास्पद : प्रजासत्ताकदिनी इतिहास रचणाऱ्या भावना कंठ, परेड मध्ये भाग घेणाऱ्या पहिल्या महिला फायटर पायलट

Last Modified गुरूवार, 21 जानेवारी 2021 (22:20 IST)
यंदाचा प्रजासत्ताक दिन खूप खास आणि गर्वाचा असणार आहे. वास्तविक हवाई दलाची पहिली महिला लढाऊ पायलट भावना कंठ देखील यंदा राजपथ वर दिसणार आहे. भावना या भारतीय वायुसेनेच्या फायटर पायलट गटा मधील समाविष्ट केलेल्या तिसरी महिला पायलट आहे. रेकार्ड बद्दल बोलावं तर प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेणाऱ्या त्या पहिल्या महिला लढाऊ पायलट असतील. भावना कंठ ह्या भारतीय वायुसेनेच्या तर्फे निघणाऱ्या झाकीची

मेजवानी करणार ज्याची थीम मेक इन इंडिया असेल.

''हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे''

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सामील होण्याच्या बातमीवर भावना कंठ म्हणतात की हे त्यांच्या साठी खूपच अभिमानाचा क्षण आहे. पायलट असलेल्या भावना म्हणतात की त्या बालपणापासून टीव्हीवर प्रजासत्ताक दिनाची परेड बघत आल्या आहेत, आणि आता या मध्ये त्यांना सामील होण्याची संधी मिळत आहे ही माझ्यासाठी एक मोठी गोष्ट आहे. भावना म्हणतात की त्यांना राफेल आणि सुखोई सह इतर लढाऊ विमान उड्डाण करायला आवडेल.

हे देखील आपली शक्ती दाखवणार -
राजपथ परेडमध्ये सुखोई लढाऊ विमान देखील आता आपले पराक्रम दाखवणार आहे. तसेच ध्रुव,रुद्र आणि एमआय- 17 सह अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर अपाचे आणि हेवीवेट हेलिकॉप्टर चिनुक देखील आपले शक्ती आणि जौहर दाखवणार आहे. वाहतूक विमान सी-17 ग्लोबमास्टर आणि सी-130 जे हर्क्युलिस देखील आपल्या क्षमतेचे प्रदर्शन करतील. वायुसेनेच्या मार्चिंग पथकामध्ये सुमारे 100 वायुसैन्य असणार ज्यामध्ये 4 अधिकारी आहे. या पथकाचे नेतृत्व फ्लाईट लेफ्टनंट तनिक शर्मा करणार आहेत. यंदाच्या वायुसैन्येच्या झाकीमध्ये लढाऊ विमान तेजस,सुखोई सह रोहिणी रडार चे प्रदर्शन देखील केले जाणार आहे. प्रजासत्ताकदिनी या वेळी बांगलादेशी सैन्य देखील उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान पाकिस्तानवर भारताच्या विजयाचा 50 वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. झांकी मध्ये आकाश आणि रुद्रम मिसाईलसह अँटी टॅंक मिसाईल चे देखील प्रदर्शन केले जाणार आहे. या शिवाय वायुसेनेचा 75 सदस्यीय बँड देखील राजपथावर आपल्या सुमधुर स्वराने प्रेक्षकांना मंत्र मुग्ध
करणार आहे.

राजपथावर प्रथमच गर्जना करणार राफेल-
भारतीय वायुसैन्याचा ब्रह्मास्त्र राफेल लढाऊ विमान प्रजासत्ताकदिनी प्रथमच राजपथावर गर्जनासह आपले सामर्थ्य आणि क्षमतेचे प्रदर्शन करणार. वायू सैन्य फ्रांस कडून खरेदी केलेले पाचव्या पिढीतील अत्याधुनिक लढाऊ विमान राफेल प्रथमच प्रजासत्ताकदिनाच्या परेड मध्ये काढणार आहे आणि हे यंदाच्या परेडचे मुख्य आकर्षण असणार. प्रजासत्ताक दिनी दोन राफेल राजपथावर आपले जोहर दाखविणार आहे.


यावर अधिक वाचा :

लीक झालेल्या डेटाविषयी मोठा खुलासा:स्वतः मार्क झुकरबर्ग ...

लीक झालेल्या डेटाविषयी मोठा खुलासा:स्वतः मार्क झुकरबर्ग व्हाट्सएप वापरत नाहीत! जाणून घ्या कोणता अॅप वापरतात ते
कोट्यवधी मोबाइल यूजर्स चॅटिंगसाठीव्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात, पण स्वतः व्हाट्सएपचा मालक ...

आयसीसी क्रमवारी : झुलन गोस्वामी व स्मृती मंधाना आपल्या ...

आयसीसी क्रमवारी : झुलन गोस्वामी व स्मृती मंधाना आपल्या स्थानावर कायम
भारताची सलामीची फलंदाज स्मृती मंधाना, वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी व अष्टपैलू दीप्ती ...

कनाडामध्ये कोरोनाने चिंता वाढवली, बऱ्याच ठिकाणी मूळ विषाणू ...

कनाडामध्ये कोरोनाने चिंता वाढवली, बऱ्याच ठिकाणी मूळ विषाणू पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे
ओटावा कॅनडामध्ये कोरोनाव्हायरसबद्दल एक नवीन चिंता निर्माण झाली आहे. आरोग्य आधिक्यांनी अशी ...

आपल्या Jio नंबर वरून कॉलर ट्यून कसे काढावेत, संपूर्ण ...

आपल्या Jio नंबर वरून कॉलर ट्यून कसे काढावेत, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना विनामूल्य Jio कॉलर ट्यून प्रदान करते. प्रीपेड किंवा ...

.....जागतीक आरोग्यदिनाच्या शुभेच्छा!

.....जागतीक आरोग्यदिनाच्या शुभेच्छा!
आरोग्य दिनी सांभाळा, आरोग्य स्वतःचे, रक्षण करा, रोगराई पासून घरदाराचे, समाजाचे ही ...

राजू शेट्टी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इशारा

राजू शेट्टी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इशारा
‘जर महाराष्ट्राच्या लस पुरवठ्यात वाढ करण्यात आली नाही, तर सीरम इन्स्टिट्यूटमधून इतर ...

RSS प्रमुख मोहन भागवत यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

RSS प्रमुख मोहन भागवत यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल
नागपूर- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली ...

अर्णव गोस्वामी यांना अंतरिम दिलासा

अर्णव गोस्वामी यांना अंतरिम दिलासा
वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी ...

धक्कादायक : वडोदराच्या स्मशानभूमीत हाडांचे ढीग

धक्कादायक : वडोदराच्या स्मशानभूमीत हाडांचे ढीग
बुधवारी महाराष्ट्राच्या बीड येथून भयानक चित्र समोर आले ज्यात 8 शवांची एकच चिता तयार करुन ...

पीएम यांनी लसचा दुसरा डोस घेतला, म्हणाले कोरोनाला पराभूत ...

पीएम यांनी लसचा दुसरा डोस घेतला, म्हणाले कोरोनाला पराभूत करण्यासाठी लस आवश्यक
वाढत्या करोना संक्रमणा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सकाळी नियमानुसार, ...