मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

Punjab election results : पक्ष स्थिति

Punjab Assembly election 2017 results
काँग्रेसने पंजाब विधानसभेच्या ११७ जागांपैकी ७७ जागांवर विजय मिळवला. पंजाब विधानसभेत बहुमतासाठी ५९ जागांची गरज होती. त्यामुळे आता पंजाबमध्ये काँग्रेस एकहाती सत्ता स्थापन करू शकणार आहे. पंजाब एकूण जागा 117 
पक्ष  जिंकले 
अकाली+ भाजप 18
काँग्रेस 77
आप  20
इतर  2