Widgets Magazine
Widgets Magazine

अतेरिकी समजून मुलीचा जीव गेला तर एकास अटक

jail

पंजाबमधला सुरक्षित मानला जाणारा जेल म्हणजे नाभा जेल होय. मात्र त्यांच्या नावाला काल फासल गेले आहे. अगदी पिक्सचरला शोभेल असे घडले आहे. यामध्ये याच जेलमधून कुख्यात दहशतवाद्यांनी पलायन केलं आहे.

दहशतवाद्यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या परमिंदर सिंहला उत्तर प्रदेशच्या शामलीमधून अटक करण्यात आली आहे. तर अतिरेकी समजून एका निष्पाप तरुणीवर पोलिसांनी केेलेल्या गोळीबारात तिचा मृत्यू झाला आहे.या प्रकारे महिन्याभरापूर्वी भोपाळमधून 6 अतिरेक्यांनी पलायन केलं. पण 24 तासात त्यांचा खात्मा केला होता.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

मिनी मंत्रालय निवडणुका आज फैसला

आपल्या देशात ज्या नगरपरिषदाना मिनी मंत्रालय म्हटले जाते त्यांच्या मतदान झाले असून आज ...

news

बेहिशेबी संपत्तीवर कारवाई करण्याची हीच खरी वेळ: नितीश कुमार

बेहिशेबी संपत्तीवर कारवाई करण्याची हीच खरी वेळ आहे असे म्हणत बिहारचे मुख्यमंत्री ...

news

सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, एक जवान जखमी

सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला आहे. ...

news

सायरस मिस्त्री यांनी शिंगणापूरला घेतले शनी देवाचे दर्शन

टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्यात आलेले सायरस मिस्त्री शनी यांनी शिंगणापूरला ...

Widgets Magazine