शनिवार, 27 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 (17:24 IST)

राखीने घातला मोंदीचा फोटो असलेला ड्रेस

राखी सावंत ड्रेस नरेंद्र मोदीं फोटो
अभिनेत्री राखी सावंत हिने नरेंद्र मोदींचा फोटो असलेला ड्रेस घातला होता. याप्रकरणी राखीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक वकील प्रजीत तिवारी यांनी केली होती. आता न्यायालयाच्या आदेशानुसार राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील कंक्रोली पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राखीने काळ्या रंगाच्या ड्रेसवर मोदींचा फोटो असलेला ड्रेस परिधान करुन, हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. राखीवर भारतीय दंडसंहितेच्या कलम 292,293,294, 501 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.