Widgets Magazine
Widgets Magazine

18 वर्षांची तरुणी बनली आई, 12 वर्षाच्या मुलावर गुन्हा

कोच्ची येथील कालामसरी पोलिसांनी 12 वर्षाच्या एका मुलाविरोधात 18 वर्षाच्या तरुणीला गर्भवती केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मुलावर ज्युवेनाइल जस्टिस कायद्याच्या कलम 75 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
 
तरुणीने एका खासगी रूग्णालयात बाळाला जन्म दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आणि गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्या रूग्णालयावरही गुन्हा दाखल केला आहे.

घटनेबाबत पोलिसांनी माहिती न दिल्याने पोलिसांनी रूग्णालयावर पॉस्को कायद्याचे उल्लंघन केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. ती तरुणी अल्पवयीन असून 1 वर्ष पूर्ण करण्यासाठी अजून दोन महिने बाकी आहेत, असे पोलिसांनी सांगितले. तर रूग्णालय प्रशासनाने तरुणीची 18 वर्ष पूर्ण झाल्याचे म्हटले आहे.
 
आम्हाला जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हाच आम्ही सामाजिक संस्थांना याबाबत माहिती दिली होती, तसेच तरुणीला 4 नोव्हेंबरला रूग्णालयातून डिस्चार्च मिळाल्यावरही आम्ही त्या संबंधीची सर्व कागदपत्रे सामाजिक संस्थांना सोपवली असे स्पष्टीकरण रूग्णालय प्रशासनाकडून देण्यात येत आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

1600 अभिनेत्रींसह महिलांचा आगळावेगळा विश्वविक्रम

मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात बॉलिवूड-टीव्हीच्या 1600 अभिनेत्रींसह महिलांनी एक ...

news

नासाच्या अंतराळविराने अंतरीक्षहून केले मतदान

मियामी- पूर्ण दुनियेत चर्चित अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणुकासाठी या पृथ्वीहून कितीतरी मैल ...

news

सईदचे स्वप्न भारतावर हल्ला

दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदने लष्कर ए तोयबा भारतावर हल्ला करण्यासाठी नवा कट ...

news

राज्यात सर्वाधिक थंड निफाड

महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यातील सर्वाधिक कमी असे तपमान निफाड येथे नोंदविले गेले ...

Widgets Magazine