Widgets Magazine
Widgets Magazine

सायरस मिस्त्री यांनी शिंगणापूरला घेतले शनी देवाचे दर्शन

शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 (15:38 IST)

sairas mistri

टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्यात आलेले सायरस मिस्त्री शनी यांनी शिंगणापूरला शनी देवाचे दर्शन घेतले आहे.सोबतच त्यांनी शिर्डीला जाऊन साईबाबांचेही दर्शन घेतले. टाटा गृपच्या चेअरमन पदावरून हकालपट्टी झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी  दर्शन घेतल्याचे बोलले जात आहे. यावेळी त्यांनी साडेसातीतून सुटकेसाठी शनीला साकडे घातल्याचेही समजते.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

क्रांतिकारक नेते फिडेल कॅस्ट्रो यांचे निधन

क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि महान क्रांतिकारक नेते फिडेल कॅस्ट्रो (९०) यांचे निधन ...

news

नागपूरमध्ये एक कोटीच्या जुन्या नोटा जप्त

नागपुरात अमरावती रोडवर 1 कोटी 500 रूपयांची कॅश जप्त झाली. नागपूर एसीबीने ही कारवाई ...

news

नोटबंदी : महानगरपालिका व नगरपालिकांकडे १ हजार ४०० कोटी ७७ लाखांची करवसुली

चलनातून रद्द झालेल्या १००० व ५०० रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्यामुळे राज्यातील ...

news

चौथा शनिवार आणि रविवार असल्याने बँकांना सुट्ट्या

चौथा शनिवार आणि रविवार असल्याने बँकांना सलग दोन दिवस सुट्ट्या आली आहे. त्यामुळे पुन्हा ...

Widgets Magazine