Widgets Magazine

युद्धाची वकिली करतात त्यांनाच सीमेवर पाठवा : सलमान

बुधवार, 14 जून 2017 (17:30 IST)

Widgets Magazine

सलमानने युद्धासंबंधी केलेल्या वक्तव्यावरून हा वाद सुरु झाला आहे. सलमान खानने आपल्या आगामी ट्युबलाईट या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान हे वादग्रस्त वक्तव्य केले असल्याचे सांगण्यात येत आहे. जे लोक युद्धाचा आदेश देतात त्यांना बंदूक देऊन युद्धाच्या मैदानात पाठवायला हवे, जे युद्धाची वकिली करतात त्यांनाच सीमेवर धाडायल हवे, त्यांनी बंदूक हातात धरली तर पाय कापायला लागतील, असे वक्तव्य सलमान खानने केले आहे.

युद्धामुळे दोन्ही उभयदेशांचे नुकसानच होते, असेही सलमानने म्हटले आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

चालू वर्षात अनिल अंबानी एक रुपयाही पगार घेणार नाही

रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी रिलायन्स कम्युनिकेशन (आरकॉम) कंपनीकडून 2017-18 या ...

news

खासदार राजू शेट्टी यांना जेट एयरवेजचा फटका

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना जेट एयरवेजचा फटका बसला. बोर्डिंग ...

news

शेतकऱ्यांना केवळ 4 टक्के दराने कर्ज मिळणार

शेतकऱ्यांना कमी दरात पीककर्ज देण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आता 2 टक्के ...

news

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून ग्रेनेड फेकत 6 हल्ले

काश्मीर खोऱ्यात मंगळवारी रात्री दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकत 6 हल्ले केले. यामध्ये एका ...

Widgets Magazine