Widgets Magazine
Widgets Magazine

सामान्य नागरिकांची व्यथा एसबीआयला विनंती माल्या प्रमाणे कर्ज माफी द्या

शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 (12:33 IST)

news

देशातील पहिली घटना 
कर्जबुडव्या असलेल्या आणि फरारी विजय माल्या याच्या कर्ज माफी प्रकरण चांगलेच तापले आहे. असाच काहीच प्रकरण नाशिक मध्ये समोर आला आहे.मात्र त्यावर आता एका सामान्य कर्जदार असलेल्या नागरिकाने सविनय अर्ज केला आहे. तर कर्ज अमाफ करावे अशी विनंती केली आहे.स्टेट बँक ऑफ इंडियानं उद्योगपती विजय मल्ल्या यांचं 1200 कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं.भाऊराव सिताराम सोनवणे असे या सफाई कर्मचाऱ्याचे नाव आहे. माल्या साठी जे धोरण होते तेच धोरण ठेवावे आणि मला कर्ज मुक्ती द्यावे असे त्यांचे म्हणने आहे.भाऊराव सोनवणे यांनी आपल्या मुलाच्या आजारपणासाठी तीन वर्षांच्या मुदतीवर 1.5 लाख रुपयांचे कर्ज स्टेट बँकेकडून कर्ज घेतले होते.
 
या पत्रात त्यांनी भारतीय स्टेट बॅंकेने उद्योगपती विजय मल्या यांचे 1201 कोटी रूपयांचे कर्ज माफ केले. ज्या अर्थी आपली बॅंक मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ करते, त्याच प्रमाणे माझे 1.5 लाख रुपयांचे वैयक्तीक कर्ज त्याच धोरणानुसार माफ करावे, ही विनंती करण्यात आली आहे. सरकारचा उद्योगपतींना कर्जमाफी देण्याचा निर्णय आता सामान्यांना लागु करावा अशी टिप्पणी त्यावर होत आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

सत्ताधार्‍यांकडून जनतेच्या पैशांची लूट केली जात आहे - सुनिल तटकरे

शहादा नगरपालिकेत गेल्या २0 वर्षात विकासाच्या नावावर केवळ सत्ताधिकार्‍यांनी जनतेच्या ...

news

देशातील सर्वात मोठी कांदा बाजार पेठ सुरु शेतकरी वर्गाला दिलासा

येथील बाजार समितीत कांदा व भुसार शेतीमालाचे लिलाव पुर्ववत सुरू झाल्याने शेतकरी बांधवांनी ...

news

उत्तर प्रदेश निवडणुकीत प्रियंका गांधी करणार प्रचार

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियांका गांधी पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर ...

news

बुधवारपर्यंत नवे चलन घ्या, अन्यथा बँका बंद ठेवणार

नागरी सहकारी बँकांवर लादलेले निर्बंध मागे घेण्याबरोबरच पुरेशा प्रमाणात नवे लचन येत्या ...

Widgets Magazine