Widgets Magazine
Widgets Magazine

शाहनवाज हुसेन यांचे अन्सारींच्या टीकेला उत्तर

नवी दिल्ली, शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017 (11:26 IST)

देशातील मुस्लीम असुरक्षित असल्याचे मत व्यक्त करणारे भारताचे मावळते उपराष्ट्रपती हामीद अन्सार यांना भाजप नेते शाहनवाझ हुसेन यांनी उत्तर दिले आहे. जगात मुसलमानांना राहण्यासाठी भारतासारखा चांगला देश कुठेच नाही. इतकेच नव्हे, तर हिंदूसारखा चांगला मित्रही मिळू शकणार नाही, असे वक्‍तव्य भाजप नेते शहानुवाज हुसेन यांनी केले आहे. भारत हा मुसलमानांसाठी सर्वात चांगला देश असून, ते आपल्या धार्मिक स्वातंत्र्याचा आनंद घेत राहू शकतात, असे हुसेन यांनी म्हटले. भाजप नेत्या प्रीती गांधी म्हणाल्या, ज्या हिंदूबहुल देशात आपण सत्तेच्या सर्वोच्च बिंदूपर्यंत पोहोचलात. तिथे तुम्हाला असुरक्षितपणा कसा जाणवत आहे?Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

अन्सारींच्या मताशी भाजप नेते असहमत

देशातील मुस्लिम समाजामध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना आहे, असे परखड विधान मावळते ...

news

आता चोवीस तास सुरू राहणार मुंबईतील दुकाने, हॉटेल्स!

मुंबईतील दुकाने, हॉटेल्स तसेच इतर आस्थापना चोवीस तास उघडी ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

news

वेंकय्या नायडू बनले उपराष्ट्रपती

नवी दिल्ली- राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी सकाळी 10 वाजता वेंकय्या नायडू यांना ...

news

“अँबी व्हॅली’ चा लिलाव होणारच; सुब्रतो रॉय यांना झटका

पुण्याजवळ असलेल्या अँबी व्हॅलीचा लिलाव थांबवण्यात यावा म्हणून सहारा समुहाने सर्वोच्च ...

Widgets Magazine