Widgets Magazine

नाबार्डकडून जिल्हा सहकारी बँकांना 21 हजार कोटींची मदत

बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 (15:34 IST)

Widgets Magazine

नाबार्डकडून जिल्हा सहकारी बँकांना 21 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयाची घोषणा केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी केली आहे. नोटाबंदीच्या  निर्णयानंतर शेतक-यांना दिलासा देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. सर्व जिल्हा बँकांना समान स्वरुपात  रकमेचे वाटप होईल, याची काळजीची घेण्याचा सल्लाही नाबार्ड आणि आरबीआयला देण्यात आला आहे. सोबतच रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतीकर्ज आणि इतर गोष्टी नाबार्डच्या माध्यमातून पुरवण्यात येणार आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

लासलगाव बाजार समिती बंद

कीलअरींग सिस्टीम सुरु करण्याबाबत बुधवारी बाजार समिती बंद आहे . भारत सरकाराने दि.८ पासुन ...

news

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी ...

news

ऑनलाईन रेल्वे बुकिंग सेवाशुल्क मुक्त

आयआयसीटीसी या वेबसाइटवरून ऑनलाइन ट्रेन तिकीट काढणार्‍यांना सर्व्हिस टॅक्स (सेवा शुल्क) ...

news

बिग बाझारमधून काढू शकता 2 हजार रुपये

आता बिग बाझारच्या देशभरात 260 स्टोर्स आहे. आता तुम्ही गुरूवारपासून (दि. २४) मॉल आणि अन्य ...

Widgets Magazine