testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

कॉग्रेसचे सतरा पक्षांसोबत स्नेहभोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात एकत्र येण्यासाठी
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी
स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. १७ पक्ष
या स्नेहभोजनात सहभागी होणार आहेत. मात्र बसपाच्या प्रमुख मायावती, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, सपाचे नेते अखिलेश यादव आणि तृणमूलच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे चारही नेते या स्नेहभोजनात सहभागी होणार नाहीत. चारही नेते आपले प्रतिनिधी या स्नेह भोजनासाठी पाठवणार आहेत.

लोकसभा निवडणुकांमध्ये

२०१९ मध्ये सगळ्या विरोधकांना आपल्या सोबत आणण्यासाठी सोनिया गांधी प्रयत्न करणार आहेत. त्या अनुषंगाने त्या आज सगळ्या विरोधकांशी चर्चा
करणार आहेत.
२०१९ च्या निवडणुकांमध्ये काँग्रेस सोबत सगळे पक्ष आले तरच भाजपाला टक्कर देता येईल हे सोनिया गांधी यांना अधोरेखित करायचे आहे.
त्याचमुळे ही डिनर डिप्लोमसीची खेळी त्या खेळत आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


यावर अधिक वाचा :

भारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...

national news
भारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...

स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार

national news
सरकारने केवळ दुष्काळ जाहीर केला आहे. परंतु कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. शेतकर्‍यांना ...

राज्यातील ३० टक्के लोकांना उच्चरक्तदाबाचा त्रास

national news
आरोग्य संचालनालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण ८.८ लाख लोक हायपरटेंशनच्या ...

रस्त्यावर पडून असलेल्या वाहनांवर कार्यवाही

national news
मुंबईतील रस्त्यांवरील जुन्या तसेच वापरात नसलेल्या (पडून असलेल्या) वाहनांवर कार्यवाही ...

भाजपाची विचारधारा देशासाठी घातक : शरद पवार

national news
भाजपाची विचारधारा देशासाठी घातक आहे. भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आघाडीचा प्रयोग ...
Widgets Magazine