Widgets Magazine
Widgets Magazine

श्रीनगर येथे मोठा तणाव पुन्हा मतदान सुरुवात

गुरूवार, 13 एप्रिल 2017 (12:41 IST)

नेहमीच तणावात आणि आतंकवादी कृत्याने घूमसत असलेले काश्मीर पुन्हा मोठ्या तणावात आहे. तर श्रीनगरच्या काही भागात रविवारी झालेल्या हिंसाचारात जमावाने ईव्हीएम मशीन्सची मोडतोड करून त्यांची जाळपोळ केल्याचे व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाले .यामध्ये  33 ईव्हीएम मशीन्सची नासधूस झाली असून 8 ईव्हीएममशीन्स हरवल्या आहेत.  तर अनेक फुटीरवादी नेत्यांनी  जम्मू काश्‍मीरमध्ये निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. तर झालेल्या हिंसाचार इतका मोठा होता की  किमान 8 नागरिक मारले गेले आहेत.  शंभरावर सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. रविवारच्या हिंसाचारामुळे श्रीनगरमध्ये केवळ 7 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाने श्रीनगरमध्ये 38 मतदान केंद्रांवर गुरुवारी पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस आणि सैनिकांनी मोठ्या प्रमाणत बंदोबस्त ठेवला आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

राणे - शहा भेट झालेली नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

काँग्रेसचे नेते अमाजी मंत्री असलेले नारायण राणे भाजप प्रवेशाच्या चर्चाला आता अहमदाबाद ...

news

आईनस्टाईनच्या चिठ्ठीला 35 लाख रूपयांची बोली

जगातील अनेक प्रसिद्ध शास्त्रज्ञांमध्ये जर्मन शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांचाही ...

news

पाणी फाउंडेशन: आमिर सोलापूरात

राळेरास- उत्तर सोलापूर तालुक्यात पाणी फाउंडेशनच्यावतीने सुरू असलेल्या कामांबाबत बॉलीवूड ...

news

मुस्लीम नव्हे तर गुंडांचा राम मंदिरास विरोध: भागवत

अयोध्येत राम मंदिर उभारण्यास मुस्लीम आणि ख्रिश्चनांचा विरोध नाही: यावरून राजकारण करणारे ...

Widgets Magazine