गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 3 नोव्हेंबर 2016 (16:06 IST)

आता नेपाळी भाजीवालीचा फोटो वायरल

नेपाळच्या स्थानिक मार्केटमध्ये भाजी विकताना मुलीचा फोटो सोशल मीडियावर वायरल झाला आहे. छायाचित्रकार रूपचंद्र महाराजन यांनी हा फोटो क्लिक केला आहे. या मुलीच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे. या मुलीचे नाव काय हे अद्याप कळू शकले नसले तरी तिच्यासाठी हॅशटॅग तरकारीवाली असा ट्रेन्ड करण्यात येत आहे.