testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

हा दावाच खोटा, ही माहिती आधीपासून उपलब्ध

Last Modified सोमवार, 30 जुलै 2018 (09:20 IST)
आधार कार्डाच्या सुरक्षितेविषयी हमी देण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (ट्राय) अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी स्वीकारलेले आव्हान सध्या चर्चेचा विषय आहे. आधार क्रमांक सार्वजनिक केल्याने गोपनीयतेला धक्का पोहोचत नाही, असा दावा शर्मा यांनी केला होता. आर.एस. शर्मा यांनी आपला १२ आकडी आधार क्रमांक ट्विटरवर दिला होता. आधार क्रमांकाच्या आधारे वैयक्तिक माहिती काढून दाखवा, असे खुले आव्हान त्यांनी दिले होते.
त्यानंतर फ्रान्समधून एका हॅकरने त्यांचा डेटा हॅक केल्याचा दावा केला होता. मात्र, हॅकरनं प्रसिद्ध केलेली माहिती आधार डेटाबेसच्या सर्व्हरवरून घेण्यात आली नसल्याचा दावा युआयडीएआयने केला आहे. त्यामुळे आधारच्या विश्वासर्हतेवर आणखी एक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ही माहिती पहिल्यापासूनच सार्वजनिक होती. दशकभरापासून शर्मा हे सार्वजनिक क्षेत्रात काम करीत आहेत. त्यामुळे त्यांची माहिती ही गुगल आणि इतर वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यामुळे त्याच्या आधारची माहिती लीक झाल्याचा करण्यात आलेला दावा खोटा असल्याचे युआयडीएआयने सांगितले.


यावर अधिक वाचा :

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...

सलग तीन टर्म दिल्लीच्या मुख्यमंत्री होणाऱ्या त्या एकमेव ...

national news
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित (81) यांचं आज निधन झालं. शीला दीक्षित 1998-2013 ...

सहा राज्यात नव्या राज्यपालांची नियुक्ती

national news
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालसह एकूण सहा राज्याच्या नव्या राज्यपालांची ...

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन

national news
नवी दिल्ली: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचं निधन झालं ...

पहिला गारबेज फॅफे सुरु प्लॉस्टिक कचऱ्याच्या बदल्यात जेवण ...

national news
देशातील पहिला गारबेज फॅफे सुरु करण्यात आला आहे. जेथे लोकांना प्लॉस्टिक कचऱ्याच्या बदल्यात ...

अयोध्याप्रकरणी दररोज सुनावणी घेण्याचा निर्णय

national news
अयोध्याप्रकरणी दररोज सुनावणी घेण्याचा निर्णय २ ऑगस्टपासून घेण्याचा निर्णय सुप्रीम ...