Widgets Magazine
Widgets Magazine

आता टोलमाफी १ डिसेंबर पर्यंत वाढवली

गुरूवार, 24 नोव्हेंबर 2016 (17:13 IST)

toll naka

देशात असलेल्या सर्व राष्ट्रीय महामार्गावरुन मालवाहतूक करणा-या तर इतर सर्व  प्रवासी वाहनांना केंद्र सरकारने आणखी आठवडयाभरासाठी चांगली बातमी दिली आहे.  नोटाबंदीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने टोलमाफीची मुदत १ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे.तर आता हा निर्णय आल्यावर राज्य सरकार सुद्धा लवकरच राज्यात सुद्धा ही मुदत वाढवून देणार आहे.
 
य अगोदर देशात राष्ट्रीय महामार्गांवरील टोलमाफी 24 नोव्हेंबरपर्यंत  होती. टोलनाक्यांवर सुट्टे पैसे उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली होती. त्यामुळे नागरिकांचे हाल होऊ नये या करिता आता ही बंदी सध्या तरी शिथिल केली आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

सपा खासदाराने लोकसभा अध्यक्षाच्या दिशेने कागद फेकले

लोकसभेमध्ये पुन्हा विरोधकांनी संसदीय मर्यादा ओलांडली. समाजवादी पक्षाचे खासदार अक्षय यादव ...

news

जनधन खात्यात 15 दिवसात तब्बल 21 हजार कोटी जमा

प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यात मागील 15 दिवसात तब्बल 21 हजार कोटी ...

news

नोटबंदीवर संसदमध्ये काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी...

नोटाबंदी निर्णयामुळे जीडीपी 2 टक्क्यांनी घसरेल, शेती आणि छोट्या उद्योगांना फटका बसणार आहे ...

news

नोटा बंदी जनतेचा पाठींबा

आपल्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर 90 टक्के ...

Widgets Magazine