गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 8 मार्च 2022 (18:02 IST)

दोन वर्षांनी आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवरील बंदी हटवली, 27 मार्चपासून पुन्हा सुरू होणार

Two years after the ban on international flights was lifted
नागरी उड्डयन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 27 मार्च 2022 पासून तब्बल दोन वर्षांनी भारतात आणि भारतातून व्यावसायिक आंतरराष्ट्रीय सेवा पुन्हा सुरू केल्या जातील. 
केंद्र सरकारने मंगळवारी मोठा निर्णय घेतला. नागरी उड्डयन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 27 मार्च 2022 पासून तब्बल दोन वर्षांनी भारतात आणि भारतातून व्यावसायिक आंतरराष्ट्रीय सेवा पुन्हा सुरू केल्या जातील. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.