महाराष्ट्र होरपळत असताना उद्धव ठाकरे रोममध्ये : मलिक

nawab malik
मुंबई| Last Updated: गुरूवार, 16 मे 2019 (15:21 IST)
इटलीची राजधानी रोम जळत होते तेव्हानिरो गिटार वाजवत होता तर आता महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र कुटुंबांसह रोमध्ये सुट्टी घालवत आहेत असा टोला राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी हाणला आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मागील आठवड्यात पत्नी रश्मी ठाकरे, युवा सेनानेते आदित्य ठाकरे व धाकटा मुलगा तेजस ठाकरे यांच्यासह युरोपात फिरायला गेले आहेत. उद्धव ठाकरे दरवर्षी उन्हाळ्यात बाहेरच्या देशात फिरायला जातात. यंदा उद्धव कुटुंबीयांसह इटलीला गेले आहेत. सध्या त्यांचा मुक्काम रोममध्ये असल्याचे कळते. त्यामुळे राष्ट्रवादीने यावरून चिमटा काढला आहे.
मलिक यांनी याबाबत ट्विट करून म्हटले की, रोम जळत होते तेव्हा निरो गिटार वाजवत होता तर आता महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एसी रूममध्ये बसून दुष्काळाचा आढावा घेत आहेत तर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र कुटुंबांसह रोममध्ये सुट्टी घालवत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे लवकरच भारतात परतणार असल्याचे समजते.


यावर अधिक वाचा :

लीक झालेल्या डेटाविषयी मोठा खुलासा:स्वतः मार्क झुकरबर्ग ...

लीक झालेल्या डेटाविषयी मोठा खुलासा:स्वतः मार्क झुकरबर्ग व्हाट्सएप वापरत नाहीत! जाणून घ्या कोणता अॅप वापरतात ते
कोट्यवधी मोबाइल यूजर्स चॅटिंगसाठीव्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात, पण स्वतः व्हाट्सएपचा मालक ...

आयसीसी क्रमवारी : झुलन गोस्वामी व स्मृती मंधाना आपल्या ...

आयसीसी क्रमवारी : झुलन गोस्वामी व स्मृती मंधाना आपल्या स्थानावर कायम
भारताची सलामीची फलंदाज स्मृती मंधाना, वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी व अष्टपैलू दीप्ती ...

कनाडामध्ये कोरोनाने चिंता वाढवली, बऱ्याच ठिकाणी मूळ विषाणू ...

कनाडामध्ये कोरोनाने चिंता वाढवली, बऱ्याच ठिकाणी मूळ विषाणू पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे
ओटावा कॅनडामध्ये कोरोनाव्हायरसबद्दल एक नवीन चिंता निर्माण झाली आहे. आरोग्य आधिक्यांनी अशी ...

आपल्या Jio नंबर वरून कॉलर ट्यून कसे काढावेत, संपूर्ण ...

आपल्या Jio नंबर वरून कॉलर ट्यून कसे काढावेत, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना विनामूल्य Jio कॉलर ट्यून प्रदान करते. प्रीपेड किंवा ...

.....जागतीक आरोग्यदिनाच्या शुभेच्छा!

.....जागतीक आरोग्यदिनाच्या शुभेच्छा!
आरोग्य दिनी सांभाळा, आरोग्य स्वतःचे, रक्षण करा, रोगराई पासून घरदाराचे, समाजाचे ही ...

राजू शेट्टी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इशारा

राजू शेट्टी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इशारा
‘जर महाराष्ट्राच्या लस पुरवठ्यात वाढ करण्यात आली नाही, तर सीरम इन्स्टिट्यूटमधून इतर ...

RSS प्रमुख मोहन भागवत यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

RSS प्रमुख मोहन भागवत यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल
नागपूर- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली ...

अर्णव गोस्वामी यांना अंतरिम दिलासा

अर्णव गोस्वामी यांना अंतरिम दिलासा
वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी ...

धक्कादायक : वडोदराच्या स्मशानभूमीत हाडांचे ढीग

धक्कादायक : वडोदराच्या स्मशानभूमीत हाडांचे ढीग
बुधवारी महाराष्ट्राच्या बीड येथून भयानक चित्र समोर आले ज्यात 8 शवांची एकच चिता तयार करुन ...

पीएम यांनी लसचा दुसरा डोस घेतला, म्हणाले कोरोनाला पराभूत ...

पीएम यांनी लसचा दुसरा डोस घेतला, म्हणाले कोरोनाला पराभूत करण्यासाठी लस आवश्यक
वाढत्या करोना संक्रमणा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सकाळी नियमानुसार, ...