testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

ट्रेनसमोरचा 'तो' सेल्फी फेक

selfi
Last Modified बुधवार, 31 जानेवारी 2018 (15:54 IST)
वेगाने धडधडत येणाऱ्या ट्रेनसमोर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करताना इंजिनच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा व्हिडिओ फेक असल्याचे आता म्हटले जात आहे.
तेलंगणामध्ये राहणारा जिम इन्स्ट्रक्टर शिवा आणि त्याच्या मित्रांनी अख्ख्या जगाला मूर्खात काढलं आहे.
तो संपूर्ण व्हिडिओ बनावट असून शिवाला कधी ट्रेनने उडवलंच नाही, इतकंच काय, तो साधा रेल्वे ट्रॅकजवळही उभा राहिला नाही, असं समजतं. एबीएन तेलुगू नावाच्या स्थानिक वृत्तवाहिनीने शिवा आणि त्याचे मित्र हा व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहून हसत-खिदळत असल्याचं दाखवलं आहे.

याआधी ट्रेनच्या धडकेत शिवाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत असं म्हटलं जात होतं. मात्र हा निव्वळ बनाव असल्याचं आता समोर आलं आहे.


यावर अधिक वाचा :

Assembly Election Results 2018

 

राम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत

national news
मागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...

कांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर

national news
दुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...

खासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...

national news
खासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...

विजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना

national news
भारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...

भारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...

national news
भारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...
Widgets Magazine