Widgets Magazine
Widgets Magazine

ओडिशाला विशेष दर्जा देण्याची गरज नाही

नवी दिल्ली, सोमवार, 19 जून 2017 (08:59 IST)

v k singh

ओडिशाला विशेष दर्जा देण्याची गरज नाही, असे ठाम मत परराष्ट्र व्यवहार मंत्री व्ही. के. सिंग यांनी व्यक्त केले आहे. खरे तर ओडिशाने विकासाची हवी तेवढी पातळी अजिबात गाठलेली नाही,उलट या राज्यांची प्रगती अत्यंत कूर्मगतीने सुरू आहे. याचा जाब या राज्यावर गेल्या 17 वर्षांपासून राज्य करणार्‍या सरकारने द्यावा, असेही सिंग यांनी सुनावले आहे. खरे तर या राज्याला आमचे सरकार आधीच्या सरकारपेक्षा 10 टक्के अधिक निधी देत आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

जर्मनीचे माजी चान्सेलर हेलमुट कोल यांचे निधन

आधुनिक जर्मनीचे प्रणेते समजले जाणारे हेलमुट कोल यांचे निधन झाले आहे. त्यांनी जर्मनीचे ...

news

पुण्यात स्वाइन फ्लूचे सात रुग्ण व्हेंटिलेटरवर

सध्याचे वातावरण स्वाइन फ्लूच्या वाढीसाठी पोषक असून रुग्णांमध्ये वाढ होत आहे. गेल्या सहा ...

news

देवदर्शनासाठी गेलेल्या महिलेवर फॉर्चूनर गाडीमध्ये सामुहीक बलात्कार

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिडीत महिला केडगाव परिसरातील असून ती देवदर्शनासाठी ...

news

शेतकऱ्याचे देशव्यापी आंदोलन, 6 जुलै ते 2 ऑक्टोबर पदयात्रा

राज्यापाठोपाठ देशातही संपूर्ण कर्जमाफी व्हावी आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची ...

Widgets Magazine