आधार कार्डवर कोणताही बदल करण झालं खर्चित, भरावे लागणार शुल्क

Last Modified शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020 (09:02 IST)
यापूर्वी आधार कार्डवर कोणताही बदल करावा असल्यास कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. परंतु आता आधार कार्डमध्ये कोणताही बदल करायचा असेल तर १०० रुपये शुल्क मोजावे लागणार आहे. याबाबत युआयडीआयएकढून सांगण्यात आले आहे. जर आपल्याला बायोमेट्रीकमध्ये बदल करायचा असेल तर ५० रुपये शुल्क आकारणी करण्यात येणार आहे. आधार कार्डवर बदल करतेवेळी अर्जासोबत फी भरावी लागणार आहे.

याचबरोबर आपले नाव, पत्ता किंवा जन्माची तारीख बदलण्यासाठी आपल्याला वैध कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. आपल्याला आधार कार्ड काढतेवेळी स्वःताच्या ओळखीसाठी पुरावा म्हणून ३२ प्रकारची कागदपत्रे लागतात. तसेच रहिवाशी पुराव्यासाठी ४५ प्रकारची कागदपत्रे आणि जन्मतारखेचा पुरावा म्हणून १५ कागदपत्रे स्वीकारतात. आधार कार्ड काढण्यासाठी किंवा कोणताही बदल करण्यासाठी यातील एक पुरावा सादर करू शकतो.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

सीएम अरविंद केजरीवाल यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ...

सीएम अरविंद केजरीवाल यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दिल्लीत शनिवार व रविवार कर्फ्यू लावण्याची घोषणा केली, आवश्यक सेवा सुरू राहतील
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी दिल्लीत शनिवार व ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

सलग तिसऱ्या वर्षी चांगला पाऊस पडेल : स्कायमेट

सलग तिसऱ्या वर्षी चांगला पाऊस पडेल : स्कायमेट
भारतात सलग तिसऱ्या वर्षी चांगला पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेट संस्थेने यंदाच्या मॉन्सून ...

CBSE exam 2021: सीबीएसई 12 वी बोर्डाच्या परीक्षा स्थगित आणि ...

CBSE exam 2021: सीबीएसई 12 वी बोर्डाच्या परीक्षा स्थगित आणि दहावीच्या परीक्षा रद्द
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) बारावीच्या बोर्डांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात ...

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोरोना पॉजिटिव, ...

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोरोना पॉजिटिव, म्हणाले- मी वर्चुअली काम करत आहे
यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा कोरोना अहवाल सकारात्मक समोर आला आहे. खुद्द ...