बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 4 सप्टेंबर 2015 (10:35 IST)

हवामानातील बदल चिंताजनक : मोदी

हवामानातील बदल हा जागतिक पातळीवरील गंभीर विषय आहे. जंगले, झाडे, प्राणी व इतर गोष्टींबाबत गौतम बुद्धांनी महत्त्वाची शिकवण दिली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.  
 
पर्यावरण या विषयावर ‘द ग्लोबल हिंदू-बौद्ध’ संघटनेने येथे एका परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, ‘हवामान बदल हा एक गंभीर विषय बनू पाहत आहे. पर्यावरण बदलाचा सर्वात मोठा ङ्खटका गरिबांना व त्याखालील नागरिकांना बसत आहे. या विषयावर चर्चेतून तोडगा काढणे गरजेचे आहे’.