गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By

अखंड दिवा मालवला तर अपशकुन मानू नका.... हे करा

akhand jyoti
काही कारणामुळे दिवा मालवला तर अपशकुन मानून त्रास करून घेऊ नये. काही कारणामुळे दिवा मालवला तर अपशकुन मानून त्रास करून घेऊ नये.


विशेष काळजी
अखंड दिव्यामध्ये तेल किंवा तूप घालताना किंवा वात व्यवस्थित करायची असल्यास एक छोटा दिवा अखंड दिव्याच्या मदतीने प्रज्वलित करावा. अशात दिवा विझला तरी छोट्या दिव्याने अखंड दिवा पुन्हा प्रज्वलित करावा.