1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: बुधवार, 22 मार्च 2023 (09:34 IST)

Chaitra Navratri 2023 Wishes in Marathi चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा

Chaitra Navratri  2023 Wishes in Marathiचैत्र नवरात्रीच्या  2023 शुभेच्छा संदेश चैत्र नवरात्रीच्या  शुभेच्छा संदेश मराठी चैत्र नवरात्रीच्या  शुभेच्छा मराठी Chaitra Navratri Wishes In Marathi Chaitra Navratri wishes marathi 2023
1 नवरात्रीच्या मंगल समयी
देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि
ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो…
हीच देवीला प्रार्थना…
चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
 
 
2 आई दुर्गा तुम्हाला त्यांच्या 9 भुजानी:
शक्ती, बुद्धी, ऐश्वर्य,
सुख, आरोग्य, शांती,
सुयश, निश्चितता, समृद्धी.
देवो हीच आमची प्रार्थना
चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
 
 
3 नवरात्रीच्या या मंगल समयी देवी तुम्हाला सुख, समाधान,
आनंद आणि यश प्रदान करो…
 तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
हीच देवीकडे प्रार्थना…
चैत्र नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा
 
 
4 शक्तीची देवता दुर्गामाता आपणा सर्वांना
सुख, समृद्धी, समाधान व यश प्राप्तीसाठी
आर्शीवाद देवो हीच देवीचरणी प्रार्थना.
चैत्र नवरात्री हार्दिक शुभेच्छा
 
5 चैत्र नवरात्रोत्सवाच्या मंगल पर्वावर माता देवी
तुम्हाला सुख, समृद्धी, सौख्य, ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो, हीच प्रार्थना.
 चैत्र नवरात्रिच्या शुभेच्छा 
 
6 नवरात्रीच्या मंगल पर्वावर माता देवी तुम्हाला सुख, समृद्धी, सौख्य, ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो, हीच प्रार्थना.
 चैत्र नवरात्रिच्या शुभेच्छा 
 
7 या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
चैत्र नवरात्र निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! 
 
8 नवरात्रीच्या मंगल पर्वावर
माता देवी तुम्हाला सुख, समृद्धी,
सौख्य, ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो, हीच प्रार्थना…
 चैत्र नवरात्रीच्या मंगलमयी शुभेच्छा !
 
9 सर्व मंगल मांगलये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
चैत्र नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा!!!
 
10 माता दुर्गेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी दुर्गादेवीच्या चरणी प्रार्थना…!
चैत्र नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा!!

Edited By - Priya Dixit