testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

तुम्हाला ब्लॉक केलं असेल तर...

मित्रांनो, एखाद्या मित्राशी तुमचं भांडण झाल्यानं त्यानं व्हॉट्स अॅपवर तुम्हाला केलंय? आता काय करावं असा प्रश्नही तुम्हाला पडलाय. पण तुम्ही स्वत: अनब्लॉक होऊ शकता.
मित्रानं तुम्हाला अनब्लॉक केलंय का हे सवार्त आधी जाणून घ्या.
मग व्हॉट्स अपॅच्या
सेटिंग्जमध्ये जा. आता अकाउंटमध्ये जाऊन डिलिट माय अकाउंटवर क्लिक करा.
तुमचा फोन नंबर टाकून अकाउंट डिलिट करून टाका.
आता व्हॉट्स अॅप मेसेंजर अनइन्सटॉल करा.
आता व्हॉट्स अॅप पुन्हा इन्स्टॉल करा, तुमच्या मित्राला मेसेज करा आणि चॅटिंग पुन्हा सुरूवात करा. तुम्ही नेमकं काय केलंय हे कुणालाही कळणार नाही. जिगरी दोस्तांसाठी एवढं तर करावं लागेलच ना!


यावर अधिक वाचा :