testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

नोकिया 6चं 4GB रॅम व्हेरिएंट लॉन्च

nokia 6
Last Modified बुधवार, 21 फेब्रुवारी 2018 (16:07 IST)
एचएमडी ग्लोबलने नोकिया 6 या फोनचं 4GB रॅम व्हेरिएंट लॉन्च केलं आहे. हा स्मार्टफोन
विक्रीसाठी केवळ फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. 16 हजार 999 रुपये किंमत असलेला हा फोन 20 फेब्रुवारीपासून उपलब्ध झाला आहे. या फोनच्या 3GB रॅम व्हेरिएंटची किंमत 14 हजार 999 रुपये आहे. एचएमडी ग्लोबलने गेल्या वर्षी नोकिया 6 हा फोन लॉन्च केला होता. या फोनचं 3}इ रॅम
आणि 32GB स्टोरेज व्हेरिएंट लॉन्च करण्यात आलं होतं.

Nokia 6 चेस्पेसिफिकेशन
अँड्रॉईड 7.0 नॉगट सिस्टम
5.5 इंच आकाराची स्क्रीन
क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 430 चिपसेट
4GB रॅम, 64GB इंटर्नल स्टोरेज
16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा (ऑटो फेस डिटेक्शन, ड्युअल टोन फ्लॅश)
8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
3000Mh क्षमतेची बॅटरी
डॉल्बी अ‍ॅटमॉस, ड्युअल अ‍ॅम्प्लिफायय.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

ह्युंडईची भन्नाट ऑफर, नाव सुचवा आणि नवी कोरी कार जिंका

national news
ह्युंडईने नव्या कारसाठी नाव सुचवा आणि नवी कोरी कार जिंका अशी भन्नाट ऑफर कंपनीने आणली आहे.

देशात बालमृत्यूची संख्या कमी झाली

national news
भारतामध्ये 2017 साली 8,02,000 बालकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या पाच वर्षातील बालमृत्यूची ...

सर्वाधिक उत्पन्न असणारे आमदार यादीत महाराष्ट्र दुसरा

national news
देशात सर्वाधिक उत्पन्न असणाऱ्या आमदारांची यादी जाहीर झाली आहे. यात एकूण ३१४५ आमदारांमध्ये ...

इम्रान खान सैन्याच्या हातातले बाहुले

national news
पाकिस्तानध्ये इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या ...

मराठवाड्याला मागासलेपणापासून मक्ती हवी

national news
मराठवाड्याला विकासाची भूक आहे आणि मागासलेपणापासून मुक्ती हवी आहे, असे भावनिक वक्तव्य ...