testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

Valentine Day च्या निमित्ताने पिंक लॅपटॉप

razer
Last Modified सोमवार, 4 फेब्रुवारी 2019 (20:36 IST)
प्रेम करणार्‍यांचा खास सण अर्थात वॅलेंटाईन डे थोड्याच दिवसात येणार आहे आणि यासाठी अनन्य भेटवस्तू बाजारात दिसू लागल्या आहे. अमेरिकन कंपनी kरेजर ब्लेड स्टील्थ 13। नावाचा लॅपटॉप लिमिटेड
ऍडिशन म्हणून सादर केला गेला आहे आणि त्याची विक्री सुरू देखील झाली आहे. हे एक गेमिंग लॅपटॉप आहे आणि त्याची
किंमत 1,13,648 रुपये आहे. रेझरचे सीईओ मिन लिआंग टॅन यांच्या मते, आपण या रंगाला काय म्हणतो ते महत्त्वाचे नाही पण प्राप्तकर्त्याच्या चेहऱ्यावर आनंद म्हणून ते नक्कीच दिसेल.

रेझर कंपनीने पिंक डिव्हाइसेस लॉचं केल्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी देखील कंपनीने चार गुलाबी उत्पादने सादर केली होती. यंदा, कंपनीने गुलाबी रूप वाढविले आहे, यामध्ये गुलाबी माऊस, कीबोर्ड, मॉनिटर, हेडफोन आणि स्पीकर यांचा देखील समाविष्ट आहे.

हे आहे पिंक गॅझेट लिमिटेड ऍडिशनचे नाव
द रेजर बासिलिक्स माइउस
रेजर गोलिथस क्रोम माउस मेट
रेजर हंट्समैन कीबोर्ड
रेजर क्राकेन हेडसेट
रेजर राएजू टूर्नामेंट ऍडिशन कंट्रोलर
रेजर सिरिन एक्स माइक्रोफोन
रेजर बेस स्टेशन क्रोम हेडसेट स्टैंड
रेजर फोन-2साठी क्वार्ट्स केस


यावर अधिक वाचा :

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...

आता पत्नी आणि प्रेयसींच्या दौऱ्याच्या खर्चाची माहिती मागवली

national news
विश्वचषकातील पराभवानंतर बीसीसीआयचं कामकाज पाहणाऱ्या, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त ...

सलग तीन टर्म दिल्लीच्या मुख्यमंत्री होणाऱ्या त्या एकमेव ...

national news
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित (81) यांचं आज निधन झालं. शीला दीक्षित 1998-2013 ...

सहा राज्यात नव्या राज्यपालांची नियुक्ती

national news
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालसह एकूण सहा राज्याच्या नव्या राज्यपालांची ...

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन

national news
नवी दिल्ली: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचं निधन झालं ...

सोनभद्र: प्रियंका गांधी यांना विश्रामगृहातच भेटून पीडितांनी ...

national news
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांची अखेर उत्तर प्रदेशातील सोनभद्र हिंसाचारातील ...