testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

Samsung Galaxy A80 रोटेटिंग कॅमेर्‍यासह लॉन्च

samsung galaxy A80
सॅमसंगने बुधवारी रोटेटिंग कॅमेर्‍यासह आपला पहिला स्मार्टफोन लॉन्च केला. सॅमसंग गॅलॅक्सी ए80 मध्ये मागील पॅनेलवर स्लाइडर कॅमेरा यंत्रणा आहे आणि ते रोटेट करून सेल्फी कॅमेरा सारखा वापरला जाऊ शकतो. या फोनमध्ये 48-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सेल सेन्सर आहे जे 123 डिग्री अल्ट्रा वाइड एंगलला स्पोर्ट करतो आणि 3डी डेप्थ सेन्सर आहे. 3डी डेप्थ सेन्सर लाइव्ह फोकसची सुविधा पुरवतो.
* Samsung Galaxy A80 तपशील - या फोनमध्ये 6.7-inch FHD+ Super AMOLED न्यू इनफिनिटी डिस्प्ले आहे. यात क्वेलकॉम स्नॅपड्रॅगन 730G प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. बॅटरी बॅकअपसाठी 3700 एमएएच बॅटरी आहे जे सुपर फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. या फोनमध्ये कंपनीने 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटर्नल मेमरी दिली आहे. या डिव्हाईसच्या मागील पॅनेलवर Corning Gorilla Glass 6 ची सुरक्षा देण्यात आली आहे. हे पुढच्या महिन्यात भारतात लॉन्च केले जाऊ शकते.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

शेकाप नेत्याची पत्रकाराला मारहाण

national news
रायगड लोकसभा मतदार संघात शेकापनं पाठिंबा दिलेल्या सुनील तटकरे यांचा झालेला निसटता विजय ...

जनतेचा हा निर्णय अभूतपूर्व आहे - मुख्यमंत्री

national news
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा कल आता जवळपास स्पष्ट झाला आहे आता हा कल आणि राज्य व देशातील ...

लोकसभेचा निकाल राज ठाकरे यांची एका शब्दात प्रतिक्रिया

national news
देशात काँग्रेस-राष्ट्रवादीचे बहुतेक उमेदवार पराभवाच्या छायेत असून, दुसरीकडे ...

मतदान मोजणी केंद्रात स्मार्ट घड्याळ पोलिसांनी केले अटक

national news
नाशिकमध्ये दिंडोरी लोकसभा मतमोजणी ठिकाणी प्रतिनिधी स्मार्ट वॉच घऊन जाताना पोलिसांच्या ...

संजोग वाघेरे यांचा राजीनामा

national news
मावळ लोकसभा मतदार संघात पार्थ पवार यांचा पराभव होताच राजकीय उलथा-पालथ सुरू झाली आहे. ...