testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सॅमसंग गॅलॅक्सी ए90 मध्ये असेल 25 वॅटचा फास्ट चार्जिंग सपोर्ट

Last Modified मंगळवार, 9 एप्रिल 2019 (11:38 IST)
सॅमसंगच्या गॅलॅक्सी सिरींजचा आणखी एक फोन बद्दल नवीन माहिती समोर आली आहे. सॅमसंग गॅलॅक्सी ए90 मध्ये 25 वॅट पीडी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. यासह ऑक्टा-कोअर क्वेलकॉम स्नॅपड्रॅगन 7150 प्रोसेसर आणि 6.7-इंच ओलेड डिस्प्ले असेल. सॅमसंगच्या याफोनच्या कथित ग्राफिक्सने बनलेलं फोटोमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की यात एक अद्वितीय स्लाइड आऊट डिझाइन असेल, ज्यात कॅमेरेला रोटेटिंग मॉड्यूलमध्ये जागा मिळेल.

असे म्हटले गेले आहे की Samsung Galaxy A90 मध्ये पॉप-अप रोटेटिंग कॅमेरा आहे. फोटो घेताना कॅमेरा मॉड्यूलला आपण फिरवू शकतो. याचा वापर रीअर कॅमेरा आणि सेल्फी सेंसरसारखे होऊ शकतो.

गॅलॅक्सी ए90चा कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा राहील. तसेच 8 मेगापिक्सेल कॅमेरा आणि ToF कॅमेरा देखील असेल. यात 1080x2240 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7 इंच फुल-एचडी+ ओलेड पॅनेल राहील.


यावर अधिक वाचा :

ICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील

national news
क्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...

ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...

national news
ऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...

Whatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत

national news
सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...

लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

national news
ती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...

ड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स

national news
कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...

जे काही बोलले त्याबद्दल जीभ हासडली असती - उदयनराजे भोसले

national news
नीरेच्या पाण्यावरून रामराजे निंबाळकर आणि उदयनराजे भोसले या दोघांमधला वाद विकोपाला गेला ...

सचिन ने दिला भारतीय संघाला हा सल्ला असे हरवा पाकीस्थानला

national news
भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक खेळातील शत्रूच आहेत. भारताचा विश्वचषकातील सामना रविवार 16 ...

माझ्यासाठी माझे बाबा जादूगारच - मयुरी देशमुख

national news
"बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन, स्वतः च्या ...

बाबा मला मिळालेली अमूल्य देण आहे - ललित प्रभाकर

national news
माझ्या आयुष्यात बाबांचं स्थान खूप महत्वाचं आहे. बाबा माझे आदर्श आहेत. एका छोट्या ...

Waze अॅपमध्ये वापरू शकाल Google Assistant

national news
Google ने आपल्या इतर नेव्हिगेशन अॅप Waze साठी नवीन फीचर सादर करण्याची घोषणा केली आहे. ...