testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

स्मार्टफोनच्या व्यसनाचे कारण

स्मार्टफोन आज आपल्यसाठी कोणत्याही वस्तूपेक्षा जास्त गरजेचा बनला आहे. काहींना क्षणभरही त्यापासून दूर राहणे कठीण जाते. आपल्या जीवनातील त्याच्या वाढत्या शिरकावामुळे अनेकजण त्याच्या आधीन गेले आहेत. स्मार्टफोनच्या या व्यसनाबाबत जाणून घेण्यासाठी हल्लीच झालेल्या एका अध्ययनात असे दिसून आले की स्मार्टफोनच्या आधीन
होण्‍यामागे सामाजिक प्रवृत्ती हे कारण आहे. वेगाने विकसित होणार्‍या तंत्रज्ञानामुळे लोकांना सामाजिक संपर्काची सवय लागली आहे.

कॅनडातील मॅकगिल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या अध्ययनानुसार लोकांमधील स्मार्टफोनच्या व्यसनाचे कारण हायपर सोशल नाही, तर अँटी सोशल आहे. आतापर्यंत असे वाटत होते की बहुतांश लोक आपल्या मोबाइलवर मेसेज करतेवेळी वा नोटिफिकेशन तपासताना आपल्या जवळच्या लोकांपासून दूर होतात. अशा लोकांना आपण त्यांना समजापासून तुटलेले वा अँटीसोशल समजू लागतो. मात्र वास्तवात तसे नसते.
या अध्ययनानंतर शास्त्रज्ञांनी पालक व शिक्षकांना काही सल्ला दिला आहे. त्यांच्या मते इतरांच्या संपर्कात राहणे चांगली गोष्ट आहे. खरे महणजे मनुष्य सामाजिक प्राणी असून जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात राहवेसे वाटते. म्हणून तो सतत स्मार्टफोन इतरांचे प्रोफाइल व ते काय करतात, हे पाहत असतो, पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असायला हवी. आजची युवा पिढी पालकांना पाहूनही स्मार्टफोनचा जास्त वापर करण्यास प्रेरित होते. त्यामुळे पहिल्यांदा पालक व शिक्षकांनी ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

राज्यात 11 हजार प्राध्यापकांच्या जागा रिक्त

national news
राज्यात मान्यताप्राप्त वरिष्ठ महाविद्यालय व विद्यापीठांतील आर्टस्, कॉमर्स, सायन्स ...

सुपर-4मध्ये 23 सप्टेंबरला भारत आणि पाक सामना

national news
आशिया कपच्या मॅचमध्ये भारतानं पाकिस्तानवर 8 विकेटनी दणदणीत विजय मिळवला आहे. पाकिस्ताननं ...

वाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीची तपशिलवार माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून जाहीर ...

प्रदूषणामुळे गणपती बाप्पा काळे पडले

national news
मुंबईतल्या डोंबिवलीमध्ये प्रदूषणामुळे दावडीच्या राजाची मूर्ती गेल्या पाच दिवसापासून काळी ...

चक्क शेतात सापडला हिरा!

national news
मध्यप्रदेशातील पन्ना हे ठिकाण जुन्या काळापासूनच हिर्‍यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. पन्ना ...