शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

व्हॉट्स अॅप फोटो ऑटो डिलिट!

व्हॉट्स अॅपवर सतत काहीतरी येऊन पडत असतं. व्हॉट्स अॅपवरचे फोटो आणि व्हिडिओ स्मार्टफोनमधली बरीच जागा खातात. काही फोटोंमध्ये अजिबात अर्थ नसतो. पण आता या अॅपवरचे फोटो आपोआप डिलिट करता येतील. 
 
* यासाठी मॅजिक क्लिनर अॅप डाउनलोड करा. 
 
* या अॅपमुळे व्हॉट्स अॅप वरचे नको असलेले फोटो डिलिट होतील. 
 
* हे अॅप फोटोंची विभागणी करेल. त्यामुळे तुम्ही नको असलेले फोटो डिलिट करू शकता.