testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

ऑस्कर पुरस्कार : 'द शेप ऑफ वॉटर' ला 13 नामांकन

Last Modified बुधवार, 24 जानेवारी 2018 (09:07 IST)
ऑस्कर पुरस्कारासाठीच्या नामांकनासाठी घोषणा करण्यात आली.यात
द शेप ऑफ वॉटर या सिनेमाला 13 नामांकन मिळाली आहेत तर थ्री बिलबोर्ड्स आऊटसाईड इबिंग, मिसोरी, डंकर्क हे सिनेमेही यंदा ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत आहेत.यंदाच्या पुरस्कार सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे मेरिल स्ट्रीपला यंदा 21वं नॉमिनेशन्स मिळालं आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यांमध्ये सर्वाधिक नामांकन मिळालेली मेरिल स्ट्रीप पहिली अभिनेत्री ठरलीये..4 मार्च रोजी अमेरीकेमधील लॉस इंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे..त्यामुळे आता कोणता सिनेमा या पुरस्कार सोहळ्यांमध्ये बाजी मारतो हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.


यावर अधिक वाचा :

अटलजींच्या ‘क्या खोया क्या पाया जग में’चा समावेश ...

national news
भारताचे माजी पंतप्रधान, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी ओळख असलेल्या अटल बिहारी ...

"Priority माणसांची"

national news
'मला नाही जमणार ग ह्यावेळी', हे वाक्य आपण स्त्रिया किती वेळा निरनिराळ्या ठिकाणी वापरतो. ...

सलमानच्या 'भारत'चा टीझर रिलीज

national news
सलमान खानच्या 'भारत' चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. सलमान खानच्या बॅनरखाली हा चित्रपट ...

आणि दुःख confuse होतं....

national news
त्रासाने भरलेल्या खोक्यावर मी "आनंद"असं लिहिते ...आणि दुःख confuse होतं

अभिनेता इरफाने गोरमींट वेब सिरिज सोडली

national news
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता इरफान खान ‘न्यूरो इंडोक्राईन ट्यूमर’या आजाराने ग्रस्त असून ...