testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मुशर्रफ शेवटच्या क्षणापर्यंत द्विधा मनस्थितीत

इस्लामाबाद | एएनआय| Last Modified मंगळवार, 19 ऑगस्ट 2008 (13:21 IST)
आपल्या राजीनाम्याची घोषणा करण्यासाठी देशाला उद्देशून भाषण करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत परवेझ मुशर्रफ हे द्विधा मनस्थितीत होते, असे त्यांच्या काही जवळच्या व्यक्तींचे म्हणणे आहे.

मुशर्रफ राजीनामा देण्याची घोषणा करेपर्यंत इस्लामाबादच्या अध्यक्षीय प्रासादातील वातावरणही अस्वस्थतेचेच होते. राजीनाम्याची कल्पना देण्यासाठी काही निवडक पत्रकारांनाही निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनीही मुशर्रफ हे अतिशय तणावात असल्याचे पाहिले.

शेवटच्या मिनिटापर्यंत त्यांची द्विधा मनस्थिती होती. लढायचे की पलायन करायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर होता., असे मुशर्रफ यांच्या एका जवळच्या व्यक्तीने सांगितल्याचे वृत्त डेली टाईम्सने दिले आहे.


यावर अधिक वाचा :

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...

गुणकारी आंबट-गोड चिंच

national news
पिकलेल्या चिंचेचा स्वाद आंबट, गोड आणि तुरट असल्यानं भाजीत किंवा आमटीत वापरल्यानं तोंड ...

रंगपंचमी स्पेशल : बहुरंगी खीर

national news
रव्यात थोडे तूप घालून रवा व मैदा भाजावा. गरम असतानाच त्यात पाऊण वाटी साखर, खोवलेले खोबरे ...

रंग खेळताय? ही काळजी घ्या

national news
रंगपंचमी हा मौज मस्तीचा उत्सव आहे. आणि त्याची मजा तुम्हाला घ्यायची असेल तर खाली दिलेल्या ...

चिकन सींक : मायक्रोवेव्ह स्पेशल

national news
एका भांड्यात टोमॅटो व चिली सॉस, सिरका, अंडा, मीठ व काळे मिरे आणि कॉर्नफ्लोर टाकून फेटून ...

आहारातूनच मिळवू शकता औषधं

national news
आजच्या काळात वाढणार्‍या आजाराचं मुख्य कारण म्हणजे रोगप्रतिकार क्षमतेचा अभाव. आपण ...