बिबट्याने मारले छोट्या मुलाला आई समोर नेले उचलून

kid
Last Modified शनिवार, 24 सप्टेंबर 2016 (10:38 IST)
नाशिक मध्ये बिबट्याने हल्ला केला आहे.या हल्ल्यात बिबट्याने लहान मुलाला त्यांच्या आई समोर उचलून घेऊन जाऊन त्याचा फडशा पाडला आहे.
तो पाच वर्षाचा होता. निफाड तालुक्यातील गोदानगरमध्ये संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे.

मृत मुलाचं नाव सार्थक महेश सोळशे असं आहे. सार्थकचे आई-वडील शेतमजूर आहेत. तो त्यांच्यासोबत शेतात गेला होता. मात्र त्याचवेळी तिथे बिबट्याने हल्ला केला. आई-वडिलां समोर
बिबट्याने मुलाला उचलून ऊसाच्या शेतात नेलं होत. या घटनेने मोठा गोंधळ निर्माण झाला आणि लोकांनी बिबट्यावर चाल केली आहे. बिबट्याच्या तावडीतून सार्थकला सोडवण्यासाठी तिथल्या लोकांनी आरडाओरडा केला. मात्र तोपर्यंत बिबट्याने त्याचा फडशा पाडला होता.

या परिसरातील मानवी वस्तीत बिबट्याचा वावर असल्याची तक्रार गावकऱ्यांनी वनविभागाकडे केली होती. बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावण्याची मागणी केली होती. मात्र वनविभागाने काही उपाययोजना करण्याआधीच बिबट्याने हल्ला केला आणि त्यात तीन वर्षांच्या मुलाने जीव गमावला आहे.


यावर अधिक वाचा :

पुण्यातील काही भाग होणार सील

पुण्यातील काही भाग होणार सील
कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही भाग आठवड्याभरासाठी हे सील ...

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच
वारकरी पाईक संघाचे पत्रक

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा ...

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा कोव्हिड-19 नं घेतला बळी
महाराष्ट्रात सोमवारी 120 नवे रुग्ण आढळले तर 7 मरण पावले. या सात मृतांमध्ये एका 9 ...

जागतिक आरोग्य दिन......

जागतिक आरोग्य दिन......
जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली होती. युनोचीही विशेष शाखा आहे. या ...

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स
ओप्पोचे कंपनीने Oppo A9 2020 स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिअंटच्या किंमतीत कपात केली आहे. ...

माहिती लपवल्याप्रकरणी १५० जणांवर गुन्हे दाखल

माहिती लपवल्याप्रकरणी १५० जणांवर गुन्हे दाखल
दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमाला गेलेल्यांकडून राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाची बाधा पोहोचली ...

भारत मदत करणार, हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवरील ...

भारत मदत करणार, हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवरील बंदी उठवणार
‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवरील बंदी न उठवल्यास प्रत्युत्तर देण्याचा इशारा ...

एमपीएससीच्या परीक्षा काही काळासाठी स्थगित

एमपीएससीच्या परीक्षा काही काळासाठी स्थगित
करोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा ...

उद्धव ठाकरे यांना तुमच्या सर्व निर्णयांना आमचा पाठिंबा : ...

उद्धव ठाकरे यांना तुमच्या सर्व निर्णयांना आमचा पाठिंबा : फडणवीस
करोनामुळे राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर विरोधी पक्षनेते आणि माजी ...

EMI टाळण्यासाठी फोन कॉल किंवा मेसेज आल्यास सावध राहा, ओटीपी ...

EMI टाळण्यासाठी फोन कॉल किंवा मेसेज आल्यास सावध राहा, ओटीपी शेअर करू नका
कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे लॉकडाऊनची परिस्थितीला बघून रिझर्व्ह बँकेने बँकेच्या ...