रेखाच्या घरात डेंग्यू तपासणी पथकाला अडविले

Last Modified बुधवार, 30 सप्टेंबर 2015 (11:41 IST)
मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री रेखा यांच्या घरात डेंग्यू तपासणीसाठी आलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग पथकाला प्रवेश नाकारण्यात आल्याने रेखा यांना महापालिका निगम 488 कलमानुसार नोटिस बजावली गेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बांद्रा येथे मुंबई महापालिका आरोग्य विभागाच्या पथकाने सेलिब्रिटींच्या घरी डेंग्यू तपासणीसाठी मोहीम आखली होती. यात सचिन तेंडुलकर, रिना रॉय, आमीर खान, यांच्या घरी तपासणी केली गेली. मात्र रेखा घरी नसल्याने त्यांच्या घरात या पथकाला जाऊ दिले गेले नाही. त्या संदर्भात त्यांना कलम 488 नुसार नोटिस बजावण्यात येत आहे. या नियमानुसार पथक रेखा यांच्या घरात जबरदस्तीनेही घुसू शकणार आहे. नोटिस घेतली गेली नाही तर ती त्यांच्या दारावर चिकटवली जाणार आहे.

दिग्दर्शक यांच्या घरातील तपासणीत तेथे डेंग्यूचा प्रादुर्भाव आढळला असल्याने त्यांनाही नो‍टीस बजावली गेली आहे.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या खात्यात जमा मोठी ...

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या खात्यात जमा मोठी देणगी जमा
या लॉकडाऊन दरम्यानही राम मंदिर बांधण्यासाठी बनवण्यात आलेल्या ट्रस्टसाठी मोठी देणगी जमा ...

'या' देशाने करोना आणीबाणी संपल्याचे जाहीर केले

'या' देशाने करोना आणीबाणी संपल्याचे जाहीर केले
जपानमधली करोना आणीबाणी संपली अशी घोषणा जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी केली आहे. ...

टाटा समुहावर इतिहासात पहिल्यांदाच 'ही' वेळ आली

टाटा समुहावर इतिहासात पहिल्यांदाच 'ही' वेळ आली
कोरोना व्हायरसमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईकरता टाटा समुहावर इतिहासात पहिल्यांदाच ही ...

UN ने केले सावध, कोरोनाच्या काळात वाढू शकतात सायबर गुन्हे

UN ने केले सावध, कोरोनाच्या काळात वाढू शकतात सायबर गुन्हे
कोरोना विषाणूंच्या काळात सायबर गुन्हेगारी वाढत आहे आणि दुर्भावनापूर्ण ईमेल मध्ये 600 ...

राज्य माहिती आयोगा ई-मेलद्वारे सुनावणी करणार

राज्य माहिती आयोगा ई-मेलद्वारे सुनावणी करणार
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्य माहिती आयोगाने आता नागरिकांसाठी पुढाकार घेत ...