रविवार, 21 सप्टेंबर 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|

‘घडवा सुंदर हस्ताक्षरचे’ 12 तारखेला प्रकाशन

‘घडवा सुंदर हस्ताक्षरचे’ 12 तारखेला प्रकाशन
किशोर कुलकर्णी लिखित घडवा सुंदर हस्ताक्षर यपुस्तकाचे प्रकाशन 12 ऑक्टोबर रोजी (मंगळवारी) केले जाणार आहे. जैन संघाचे सेवादासस दलूभाऊ जैन, अनुभूती स्कूलच्या संचा‍लिका निशा जैन तसेच आरती कुलकर्णी यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्‍यात येणार आहे.

किशोर कुलकर्णी यांचे यापूर्वीही एक पुस्तक प्रकाशित असून, त्यांच्या अर्धशतकी लग्नगाठ या दुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.