Widgets Magazine
Widgets Magazine

पुढच्या आठवड्यात दहावीचा निकाल लागणार

result
Last Modified बुधवार, 7 जून 2017 (11:43 IST)

दहावीचा निकाल पुढील आठवड्यात लागणार असल्याचं महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

Widgets Magazine
या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्यावर आता पडदा पडला आहे.
पुढच्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिली आहे. याआधी काही दिवसांपासून
सोशल मीडियावर फिरणाऱ्या तारखा अफवा आहेत.सोशल मीडियावर फिरणाऱ्या दहावीच्या निकालाच्या तारखांमुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.


Widgets Magazine

यावर अधिक वाचा :