testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

न्यायाधीशाला भर कोर्टात सरकारी वकिलाने कानशिलात लावली, हे आहे कारण

न्यायालयात अघटीत प्रकार घडला आहे. यामध्ये एका सरकारी वकिलाने न्यायाधीशाच्या कानशिलात लावली आहे. हा सर्व प्रकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात घडला आहे.

खटल्यासंदर्भात दाखल केलेली याचिका फेटाळल्याने चिडलेल्या सरकारी वकिलाने थेट निकाल देणाऱ्या न्यायाधीशांच्याच जोरदार कानशिलात लावली आहे. हल्ल्यामुळे संबंधीत न्यायाधिशांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून लगेच हल्लेखोर वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्या. के. आर. देशपांडे असे मारहाण झालेल्या न्यायाधिशांचे नाव आहे. सिविल कोर्टात देशपांडे न्यायाधीश आहेत. तर त्यांना मारणारा अॅड. समीर पराटे असे हल्लेखोर सरकारी वकिलाचे नाव असून, अॅड. पराटे यांच्या वडिलांवरील एका खटल्यासंदर्भातील याचिका न्या. देशपांडे यांनी फेटाळून लावली होती. त्यानंतर चिडलेल्या पराटे यांनी न्या. देशपांडे यांच्या जोरदार कानशिलात लगावली आहे.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे न्या. देशपांडे यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली
असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. हल्ल्याच्या घटनेनंतर सेशन जज वसंत कुलकर्णी यांच्या चेंबरमध्ये तातडीने न्यायाधीशांची महत्वाची बैठक घेण्यात आली. त्यामुळे आता न्यायाधीस काय निर्णय घेतात हे पहावे लागणार असून, विशेष म्हणजे गृह खाते हे मुख्यमंत्री यांच्या कडे आहे.


यावर अधिक वाचा :

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...

रिजवान कासकरला अटक

national news
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा पुतण्या रिजवान कासकर आणि अन्य दोघांना मुंबई पोलिसांच्या खंडणी ...

पद मिळविण्यासाठी यात्रा सुरु केलेली नाही : आदित्य ठाकरे

national news
नवा महाराष्ट्र घडवायचा असून जन आशीर्वाद यात्रा सुरु केली आहे असं युवासेना प्रमुख आदित्य ...

युतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलाच : चंद्रकांत ...

national news
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलाच नसल्याचा ...

काश्मीरमध्येही 'उडता पंजाब', ड्रग्ज घेणाऱ्या तरुणांच्या ...

national news
या तरुणानं दक्षिण काश्मीरमधल्या अशा जागांविषयी सांगितलं जिथं सहजपणे हेरॉईन मिळू शकतं. ...

Twitter ने जारी केले हाईंड रिप्लाय फीचर, ट्रोलर्सची वाढेल ...

national news
मायक्रो ब्लॉगिंग साईट Twitter ने आपल्या यूजर्सच्या सुविधेसाठी हाईंड रिप्लाय फीचर जारी ...