Widgets Magazine
Widgets Magazine

पुण्यात प्रेयसीने जाळला प्रियकराचा लग्न मंडप

fire

पुणे-प्रियकर दुसर्‍या मुलीशी लग्न करत असल्याचे कळल्यावर रागात प्रेयसीने त्याच्या लग्न मंडप पेटवला. कात्रज येथील शनिनगर येथे झालेल्या या प्रकरणानंतर पोलिसांने 36 वर्षीय महिलेला ताब्यात घेतले आहे.

पोलिस सूत्रांप्रमाणे शनिनगर भागात एक दुचाकी गाडी, एक रिक्षा व लग्नासाठी घरासमोर घातलेला मंडप जाळण्याची घटनेचा तपास करत असताना हा प्रकार समोर आला. 
 
चौकशी तिने स्वीकाराले की नवरदेवाबरोबर तिचे प्रेम संबंध होते. मात्र तिला लग्नास नकार देऊन, दुसर्‍या मुलीसोबत लग्न करत असल्यामुळे तिला राग आला आणि तिने त्याची गाडी आणि लग्नाच्या मंडप पेटवला.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

Rape : 6 वर्षाच्या मुलीवर सावत्र बापाने केला बलात्कार

नवी दिल्ली- दक्षिण दिल्लीच्या साकेत येथे एका सावत्र वडिलांनी आपल्या 6 वर्षीय मुलीसोबत ...

news

आमदार रमेश कदम यांची पोलिसांवर दादागिरी

तुरुंगात असलेल्या आमदार रमेश कदम यांनी जेलमध्ये त्यांनी पोलिसांवर दादागिरी करत त्यांना ...

news

साई भक्तांसाठी सेवा योजना राबविण्याचा संस्थानचा मानस

शेगांवच्या गजानन महाराज मंदिरात भक्तांना सेवा करता येते, त्याचप्रमाणे योजना राबविण्याचा ...

news

पाक दूतावासामधील दोघे हेरगिरी करताना आढळले

पाकिस्तानी दुतावासमधील दोन कर्मचारी अफगाणिस्तानमध्ये हेरगिरी करताना आढळून आले आहेत, अशी ...

Widgets Magazine