मुंबईत प्राण्यांचे सर्वात मोठे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल

animal hospital
Last Modified सोमवार, 17 सप्टेंबर 2018 (08:54 IST)
देशातील प्राण्यांचे सर्वात मोठे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय लवकरच मुंबईत महालक्ष्मी येथे उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयात प्रसूती, सर्जरी, औषधी विभागासोबतच एकाचवेळी 300 प्राण्यांना उपचारासाठी दाखल करता येईल, अशी व्यवस्था असणार आहे. शिवाय इथे वेगवेगळे असे एकूण 25 विभाग असणार आहेत. महालक्ष्मी येथे सुरू होणार्‍या या रुग्णालयासाठी शुक्रवारी महापालिका आणि टाटा ट्रस्ट यांच्यात एक करार झाला आहे.
इथे एकाच छताखाली प्राण्यांच्या विविध आजारांवर उपचार करणे शक्य होणार आहेत. या रुग्णालयात प्राण्यांच्या विविध आजाराचे शोध घेण्यासाठी एमआरआय सुविधाही उपलब्ध करण्यात येणार आहेत. अनेकदा दुर्घटनेवेळी प्राण्यांचा एमआयआर करणे आवश्यक असते, खासकरून कुत्रा या प्राण्याचा अपघात झाला असेल, तर एमआरआय अत्यंत आवश्यक असतो. सध्या तरी मुंबईत अशी व्यवस्था कुठेच उपलब्ध नाही. त्यामुळे गंभीर प्रसंगी प्राण्यांवर उपचार करणे मोठे आव्हान असते. इथे प्राण्यांवर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. पाळीव प्राण्यांचे सीटी स्कॅन, सोनोग्राफी, एमआरआय सहित अन्य दुसर्‍या प्रकारच्या तपासणीसाठीची सोय होणार आहे.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

जागतिक पर्यावरण दिन: हे संकल्प करूया ज्याने आपल्या पुढल्या ...

जागतिक पर्यावरण दिन: हे संकल्प करूया ज्याने आपल्या पुढल्या पिढ्यांना शुद्ध हवेत श्वास घेता येईल
दर वर्षी 5 जून रोजी विश्व पर्यावरण दिन साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने ...

वाचा, मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज ठाकरे काय ...

वाचा, मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज ठाकरे काय करतात ?
मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात यावे यासाठी कटाक्षाने लक्ष देणारे नेता म्हणून राज ...

डॉक्टरलाच मिळाला नाही बेड, उशिरा मिळालेल्या उपचारांमुळे ...

डॉक्टरलाच मिळाला नाही बेड, उशिरा मिळालेल्या उपचारांमुळे  मृत्यू
मुंबईत हॉस्पिटलमध्ये बेड न मिळाल्यामुळे एका डॉक्टरलाच आपला जीव गमवला आहे. डॉ. चित्तरंजन ...

भारताच्या पतमानांकनात म्हणजेच रेटिंगमध्ये घट

भारताच्या पतमानांकनात म्हणजेच रेटिंगमध्ये घट
जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजनं तब्बल 22 वर्षांनंतर भारताच्या पतमानांकनात म्हणजेच ...

तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळले, पोलीसांवरही हल्ला

तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळले, पोलीसांवरही हल्ला
प्रेम प्रकरणातील वादातून एका तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर ...