Widgets Magazine
Widgets Magazine

हो, रिक्षाचालकांना मराठी यायलाच हवी

शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016 (13:16 IST)

auto riksha

निवडणुका आल्यानंतर नेहमी मराठी भाषेबाबत वाद सुरु होतो. आता राज्यात रिक्षाचालकांना परवाना हवा असल्यास मराठी यायलाच हवी, असे मत हायकोर्टाने नोंदवले आहे.  सार्वजनिक वाहतूकदारांना प्रादेशिक भाषा आली नाहीये तर  प्रवाशांनी दिलेल्या सूचना समजणार नाहीत, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. याशिवाय परिवहन विभागाने रिक्षाचालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्यासंदर्भात काढलेल्या परिपत्रकावर स्थगिती देण्यास नकार दिला. सर्व रिक्षाचालकांना मराठी भाषा येणे बंधनकारक आहे. याआधी मराठी भाषा न येणाऱ्याला परवाना न देण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे, असे परिवहन विभागाच्या परिपत्रकात म्हटलं आहे. परिवहन विभागाने 20 फेब्रुवारी रोजी काढलेल्या परिपत्रकाला मीरा-भार्इंदर रिपब्लिकन रिक्षाचालक-मालक संघटनेने हायकोर्टात आव्हान दिले होते.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

आता पेट्रोल पंपावरून काढा पैसे

आपलं एटीएम कार्ड स्वाईप केल्यानंतर पेट्रोल पंपकडून तुम्हाला दोन हजारापर्यंतची रक्कम मिळू ...

news

नोटबंदीचा असार, हा नावी फुकटमध्ये कापत आहे केस

एकी कडे जेथे लोक आपले जुन्या नोटा बदलण्यासाठी बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये मोठ्या रांगा लावत ...

news

लाइव्ह शोमध्ये अँकरला प्रसव-वेदना, दिला मुलाला जन्म

मँचेस्टर- बीबीसी बिझनेस चॅनलवर न्यूज वाचताना अँकर व्हिक्टोरिया फ्रित्झला अचानक प्रसव ...

news

हिंदू देवी-देवतांच्या विरोधात होते झाकीर नाईक यांचे भाषण: गृह मंत्रालय

विवादांमध्ये असणारे इस्लामी प्रचारक झाकीर नाईकाच्या एनजीओवर लावण्यात आलेल्या पाच ...

Widgets Magazine