testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

हॉस्पिटलचा जुन्या नोटा घेण्यास नकार, नवजात मुलाचा मृत्यू

Last Modified शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 (13:56 IST)
मुंबईमधील गोवंडीत एका हॉस्पिटलने चलनातून रद्द केलेल्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे उपचारांअभावी एका नवजात मुलाचा मृत्यू झाला आहे.
गोवंडी येथील जीवन ज्योत हॉस्पिटल आणि नर्सिंग होमने या नवजात मुलावर उपचार करण्यास नकार दिला आहे. कारण मुलाच्या पालकांकडे उपचारांसाठीची डिपोझिट करण्याच्या रक्कमेत 500 रुपयांच्या जुन्या नोटा होत्या.

याबाबत मुलाचे वडील जगदीश शर्मा यांनी शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.


यावर अधिक वाचा :