शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोलापूर , शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 (11:19 IST)

बुधवारपर्यंत नवे चलन घ्या, अन्यथा बँका बंद ठेवणार

नागरी सहकारी बँकांवर लादलेले निर्बंध मागे घेण्याबरोबरच पुरेशा प्रमाणात नवे लचन येत्या बुधवारपर्यंत उपलब्ध करून द्यावे, अन्यथा गुरुवारपासून सर्व बँका बंद ठेवू, अशा  इशारा सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लुणावत यांनी दिला.